पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/१९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


सकाळच वर्तन ( लहान तल्लीथ पांघरतानां हें बोलावे. ) हे परमेश्वरा ! आमच्या देव, जगताच्या राजा, आम्हांस सीसीथीची आज्ञा देऊन पवित्र करणारा जों, तूं धन्य आहेस. ( घरातून बाहर जातानां मेजावर उजवा हात ठेवून ह बालव. ) माझ्या उजव्या हाताकडे परमेश्वर माझा राखणारा व परमेश्वर माझ छाया आहे. परमेश्वर जीवना करितां व कल्याण करितां माझे बाहेर जाणे व आंत येणें आतां पासून सर्वकाळ राखील. जो सर्वसमर्थ, तो मल दुष्ट वासने पासून व सर्व दु:खा पासून व संकटांपासून राखोल, आमेन. ( या नंतर ४८७ 58-८५ पासून --७४-१ पर्यंत म्हणून; ) तारण परमेश्वराकडून होतें ; तु तुझ्या लोकांस तुझा आशीर्वाद असावा. सेलाह( हैं तीन वेळ बोलावें.) सैन्याचा परमेश्वर आम्हा बरोबर आहेयाकोबाच देव आम चा आश्रय अहैि. सेलाह ( ती. वे. ) हे सैन्याच्या परमेश्वरा, जो मनुष्य तुजवर भाव ठेवितो तो धन्य आहे. (ती. वे ) हे परमेश्वरा तारण कर, आट्स हाक मारितों या दिवशी राजा आह्मास उत्तर देईल. (ती. वे ) हे परमेश्वरा, मो विनंती करितों, तारण कर; हे परमेश्वरा मी विनंती करितों, कल्याण होऊं दे. (ती. वे. ) परमेश्वराचें नाम बळकट किल्ला आहत्यांत न्यायी धाऊन निभय राहत. ( शाब्बाथ असल्यास मात्र हे खालील ढ् णवे. ) शब्बाथ दिवस पवित्र पाळावा ह्णून त्याची आठवण कर. विनता हे प्राण सख्या ! दयाळू बापा ! तू आपल्या सेवकास आपल्या इच्छेकडे ओढ म्हणजे तुझा सेवक हरिणाप्रमाणे धावून तुझ्या गौरवा पुढी नमन करील; कारण तुझी प्रीति त्यास मधीच्या पझारत्या मोहोळा पेक्षां व सर्व मधुर पदार्थ पेक्षांहि गोड लागते. हे गौरववान देवा ! जगाचे वैभव तुलाच शोभतें; तुझ्या प्रतिमुळे माझा जीव राग झाला आहे. हे देवा ! मी विनंती करितों कीं, तूं आपलं सुखावह वैभव त्याला दाखविण्या करितां त्यास निरोगी कर, म्हणजे तो बळकट व निरोगी होऊन तुझा - सवेकाळचा दास होइल. हे न्यायी देवा ! तुझ्या दयेला द्रव येऊं दे; आणि तू आपल्या प्रीय लोकांवर कृपा कर. कारण एवढे ( दिवस ) तुझ्या सामथ्र्यांचे सौंदर्याची वाट पाहतां