REC । पाकिस्तानचे संकट तरुणांनी सुचेल त्या पद्धतीने व जमेल त्या ठिकाणी हिंदुसंघटनेच्या कार्याला प्रारंभ केला पाहिजे ! हिंदुसमाजाचा थर नि थर जागृत व डोळस करणारे संघटनात्मक कार्य, हिंदू म्हणून राजकारण करण्याची उमेद व आधुनिक शास्त्रसंपन्नता व शस्त्रसंपन्नता यांच्याविषयींची आस्था इतक्या गुणांनी प्रबळ बनलेला हिंदुसमाज, उद्यांच्या जगाची घडी कशीहि बसली तरी,आपल्या स्वतंत्र तेजाने तळपल्याशिवाय राहणार नाहीं. चालू लढाईनंतर इंग्रजी सत्ता हिंदुस्थानांत यथापूर्व राहिली तर इंग्रजांना यापूर्वीचीं हिंदुविषयक धोरणे तशीच पुढे चालवितां येणार नाहींत ! मुसलमानांना चढवून ठेव याचे धोरण भारतीय राजकारणापुरते इंग्रजांनी आजवर खेळविले हे खरे; पण, याचा अर्थ असा नव्हे कीं, इंग्रज व युरोपियन मुत्सद्दी त नाहींत ! बर्कपासूनच्या अनेक ब्रिटिश मुत्सद्यांनीं तुर्की मुसलमानांबद्दलचा तिरस्कार असंदिग्ध शब्दांत व्यक्त करून ठेविलेला आहे. “ तुर्की लोक रानटी आहेत आणि कोणाहि सुसंस्कृत ख्रिस्ती राष्ट्राने त्यांच्याशी मित्रभाव ठेवू नये' असा इषारा बर्कने देऊन ठेविला होता. यच्चयावत् सर्व तुर्कानीं बाडबिछायत घेऊन युरोपमधून निघून जावे, असा सल्ला देण्याला ग्लॅडस्टननें कमी केले नव्हते ! तुर्की मुसलमानांच्या विध्वंसक प्रवृत्तीचा निषेध ब्राइससारख्या ब्रिटिश मुत्सद्याने जितक्या कडक भाषेत केला आहे तितक्याच कठोर शब्दांत ट्रीट्स्के या जर्मन विचारवीरानेंहि तुर्काच्या या प्रवृत्तीवर कोरडे ओढले आहेत ! * भारतीय सैन्यांतले मुसलमान मुसलमानांविरुद्ध लढाईला पाठ विण्यांत येऊ नयेत हा चालू युद्धाच्या आरंभीं जीनांनों धरिलेला । .: आग्रह ब्रिटिश मुत्सद्यांच्या डोळ्यांत चरचरीत अंजन घालणारा TIe. . इस्ल मी जा संघटित करण्याची मुसलमानांची मनीषा व जीनांच्या तोंडून निवालेली भारतीय मुसलमानांच्या मनातली ही मळमळ यांचा दूरदर्शीपणाने विचार करून व ब्रिटिश मुस यांना यापुढे आल धोरणे आंबावीं लागतील ! चालू युद्धानंतरच्या काळांत ब्रिटिश मुत्सद्दी आत्मवात की
पान:Ranade dic 1 to 10.pdf/249
Appearance