अब इकरांना कांहीं सवाल PER ब्लक । फगाणिस्तान काश्मीर । हिंदुस्थान संयुक्त अति >> ब ENTER Zheir res 3 अरबी समुद्र TOTTE | अंगालचा उपसा " Hoa CHE चात भागः- टॉर्च 'पाकिस्तान उरलेला भाग :- हिंदुस्थान में समाची संन्यान. भाग निहंदु व्हावे हा त्यांचा हेतु असल्यामुळे, त्यांनी हिंदु-मुसलमान लोकसंख्येची सोइस्कर रीतीनें अदलाबदल करण्यात यावी, असेहि सुचविले आहे. । अशी अदलाबदल हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील कोपयांत व पूर्व कोपयांत झाली तरीहि, दिल्ली-संयुक्तप्रांतापासून खालीं जो सलग हिंदुस्थानं राहतो त्यांत हिंदु-मुसलमानांची संमिश्र वस्ती शिल्लक उरते आणि त्यामुळे या भागांत निर्माण होणा-या राज्यव्यवस्थेला हिंदुमुसलमानांच्या कटकटीची बाधा होण्याचा संभव शिल्लक उरतो हे स्वतः डॉ० आंबेडकरांनीच कबूल केले आहे. उत्तरेकडील व पूर्वेकडील विभागांत मुसलमानांची सलग राज्ये निर्माण झाल्याने त्या भागांत अंतर्गत शांतता कितीशा प्रमाणांत नांदेल. त्या भागांपासून अलग करण्यांत आलेल्या हिंदुस्थानांतील हिंदु-मुसलमानांच्या 8891ffio
पान:Ranade dic 1 to 10.pdf/172
Appearance