288 पाकिस्तानचे संकट कल्पना चमकून गेलीहि होती म्हणतात ! खरी गोष्ट काय हें. डॉआंबेड़ करांनाच माहीत असण्याचा संभव विशेष; कारण, भोंवतालीं चाललेल्या अनेक गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष असे ! हिंदंशीं जमत नाहीं असे म्हणून आपला वेगळेपणा व्यक्त करण्याची इच्छा कोणाला कोणत्या प्रेरणेमुळे होते हे समजणे अगर सांगणे सोपे नसले तरी, अशी इच्छा होते हे मात्र खरे. हिंदूंपासून वस्तुतः अभिन्न असलेल्या लोकांच्या हि मनांत ही इच्छा कशी उद्भवते याचे विवेचन डॉ० श्री० व्यं० केतकर यांनी केले आहे. ते लिहितात : ज्यास हिंदूंच्या समाजांतून फुटून जावे, असे वाटेल तो हिंदु या शब्दाची व्याख्या संकुचित आणि प्रसंगीं अपमानकारक करतो आणि ज्यास हिंदुसमाजांत आपला अंतर्भाव असावा असे वाटते तो तीच व्याख्या विस्तृत करतो... ज्या जैनांस आपण हिंदूंपेक्षां निराळे व्हावे Ana Say 'कॉमनवेल्थ'ची विजयपताका । १९४०चे पूर्ण झालेले विमे ४५ लक्षांहून अधिक । कंपनीची मालमत्ता ....२७ ८३,००० रु. लाइफ फंड .... ....२०,६३,००० रु. कंपनीचे चालू विमे .... १॥। कोटींहून अधिक * कॉमनवेल्थ'ची पॉलिसी म्हणजेच सुखी जीवनाचा आधारस्तंभ | कॉमनवेल्थ अशु. कंपनी लि. ॥ सर्वत्र एजंट पाहिजेत. ] | पुणे शहर चेअरमन । अॅक्टिग ऑफिस-सुपरिटेंडेंट खा. ब. एम्. एन् मेथा एम्. एन. भागवत | C, I, B. M. B. E. B.A. ** ness
पान:Ranade dic 1 to 10.pdf/155
Appearance