Jump to content

पान:Ranade dic 1 to 10.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रांतांची अडाणी मांडणी 8869 वार्षिक उत्पन्न सरासरी १६ लक्ष रुपये आहे. कोटा संस्थानचे क्षेत्रफळ ५,६८४ चौरस मैल असून वार्षिक उत्पन्न ५३ लक्ष रुपये आहे. अल्वारचे क्षेत्रफळ ३,१५८ चौरस मैल आहे. वार्षिक उत्पन्न ४० लक्ष रुपयांच्या आसपास आहे. । मध्यभारतातील इंदूरप्रभृति संस्थाने । संस्थानांच्या अकराव्या गटांत इंदूर, भोपाळप्रभृति मध्यभारतीय संस्थानांचा समावेश केलेला आहे. या गटांतल्या लहानमोठ्या सर्व संस्थानांची संख्या २९ आहे. या सर्व संस्थानांची मिळून लोकसंख्या ६६,३२,७९० असून या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण ४-६ आहे. प्रमुख संस्थानांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या व वार्षिक उत्पन्न यांच्याविषयींची पुढील माहिती उपलब्ध आहे : भोपाळ व जावरा येथील संस्थानिक मुसलमान आहेत. संस्थान क्षेत्रफळ : चौरस मैल लोकसंख्या वार्षिक उत्पन्न (लक्ष रु.) इंदूर 8,80R 33,34,029 भोपाळ &,5789 ,88,844 रेवा ।। । । १३, ० ० ० $4,60,884 ओच्छ २,०८० . 3,88,888 दतिया

१२ : 3,46,63% 915

2,600 2,43,430 दैवास (थोरली पाती)। '४४९ 63,333 देवास (धाकटी पाती) ४१९ 60,483 जावरा for 2,00,888 87€ co 4:20 33:? 83:04 2014 & 14 14 824 T” ० गुजराथ-काठेवाड भागांतील संस्थाने बडोदें संस्थान वगळून गुजराथ-काठेवाड भागांतल्या सर्व संस्थानांचा मिळून क्रमांक १२ हा गट बनविण्यांत आला आहे. या गटांत २९ संस्थानांची गर्दी झालेली आहे. या सर्व संस्थानांत मिळून जवळजवळ ४० लक्ष लोक राहतात व या एकंदर वस्तीत मुसलमानांच्या वस्तीचे प्रमाण शेकडा १३ आहे. जुनागड, खंबायत, राधनपूर, सचीन, वगैरे संस्थाने मुसलमानी आहेत.