Jump to content

पान:Ranade dic 1 to 10.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

for पाकिस्तानचे संकट सान्निध्य, दिल्ली-पंजाबचा शेजार इत्यादि मुद्यांचा विचार केला व या प्रांतांत मुसलमानांकन हिदंच्या कुरापती किती वारंवार काढल्या गेल्या आहेत याचे स्मरण ठेवले म्हणजे हिंदुसंघटनेच्या कार्याचा मारा या प्रांतांत विशेषतः करणे कां अवश्य आहे, हैं। चाणाक्ष हिंदूंना सहज समजेल. | १०, पंजाब । पंजाब प्रांताचे क्षेत्रफळ ९१,९१९ चौरस मैल असून १९३१च्या शिरगणतीप्रमाणे तेथील लोकसंख्या २,३५,८०,५२० आहे. त्यांत मुसलमान १,३३,०२,९९१ म्हणजे सुमारे शेकडा ५६५ आहेत. १९२१च्या शिरगणतीप्रमाणे लोकसंख्या २ कोटी ५ लक्ष होती.त्यांत १ कोटी १५लक्ष मुसलमान होते, ६५ लक्ष हिंदु होते व २५ लक्ष शीख होते. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे येथील हिची लोकसंख्या ७१,६३,१६४ असून त्यांतली ३१,७१,००४ इतकी हिदुवस्ती अंबाला, कांग्रा व होशियापूर जिल्हा या भागांत आहे.* यांतला अंबाला विभाग दुष्काळपीडित म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबच्या खालसा हद्दीतील शिखांची लोकसंख्या ३०,६४,१४४ आहे. ही वस्ती होशियारपूर, लुधियाना, जालंदर, फिरोजपूर, अमृतसर व गुरुदासपूर या जिल्ह्यांत विशेष एकवटलेली आहे. या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांपैकी प्रत्येकांतली हिंदु, शीख व मुसलमान यांची वस्ती यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.१ : क्षेत्रफळ जिल्हा रस हिंदु । मुसलमान शीख | एकूण होशियापूर { १,२०१ २,६२,६६४ ९३,११९ ८२,८५७४,३८,६४० लुधियाना ।। १,३९६ । ८३,४२६२,३५,६९०३,१२,८२९६,३१,९४५ जालंदर | 400 ५ $2,808127,34 2,30,93813,7,86 फिरोजपुर । १,५३९ ४२,८९६१,४७,९१०२,३५,४२०४,२६,२२६ . 18,883 2,38,48814,08,4043,48,36314,63,849 गुरुदासपूर । ४९७ | ४१,०८८ ९८,७७८ ६२,४१५२,०२,२८१

  • Confederacy of India by 4 Punjabi, p. 252,

अमृतसर १.३० 20 1 p. 289; p, 181,.. p. 182, .