पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

密 या उष्णतेमुळे हलका झालेला असते. कोणत्याही भट्टींत तापलेली हवा वर्जाऊन त्य् ठिकाणीं थंड हवा यावयाची हा वातावरणाचा आहे. त्याप्रमाणें विषुववृत्ताकडील तापलेली हवा वर जाऊन त्या ठिकाणीं धृवाजवळची थंड हवा आलीच पाहिज. पृथ्वी जर आपले आंससभेोंवतीं फिरत नसती तर उत्तरेकडील वारे उत्तरेकडून व दक्षिणेकडील वारे दक्षिणेकडून असे आले असते. परंतु पृथ्वी आपयू आंसाभोंवतीं फिरत असल्यामुळे, उत्तर प्रदेशांतील अल्पगति वायू दीर्थ गतीच्या प्रदेशांत आल्यामुळे तें मार्गे राहतात, आणि उत्तरेकडून समोर येण्याबद्दल ते ईशान्य दिशेनें येऊं लागतात. अशा ईशान्य व आग्रेयी दिशांच्या सतत वाहणारे वायूंवरून पृथ्वी फिरत आहे, स्थिर नाहीं, असेंच सिद्ध होतें. १०. विषुववृत्ताकडे फुगलेला आणि धृवाकडे चापट असा भूगोलाचा आकार आहे. परमेश्वरानें पूर्वीपासून तिला असाच आकार दिला आहे, असें समजलें जाई. वास्तविक परमेश्वरानें पहिल्यानें तिला कोणता आकार दिला हें आपल्यास कांहींच ठाऊक नाही. परंतु सर्वे द्रव्यांमध्यें जी आकर्षणशक्ति परमेश्वरानें ठेविली आहे, तिच्या नियमाप्रमाणें पाहिलें तर पृथ्वी स्थिर असती तर ती गोलाकार असली पाहिजे होती, आणि गतिमान असली तर तिनें विषुववृत्ताकडे धुवेोतारक प्रेरणेचे योगार्न फुगलें पाहिजे होतें, अर्से पदार्थविज्ञान शाखावरून समजतें. विषुववृत्तीकडे पृथ्वी फुगीर आहे हैं खचत आहे, तर ती आसांसभोंवतीं "फिंच असली पाहिजे हें उघड आहे. रवि, वैद्भ, मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनि आदिकरून आकाशांतील सर्वे ग्रह आपआपले आंसासभोंवती फिरणारे आहेत असें आढळतें. पृथ्वी ही एक त्यांतीलच खस्थ पदार्थ आहे, तिनें तरी आपले असिासभवतों कां फिरू नये ? अशा रीतीनें कितीएक प्रमाणांनीं पृथ्वी आपले आंसासभोंवतीं फिरत आहे असें सिद्ध होतें. दुस-या प्रमाणांवरून असेंच जरी सिद्ध होत नाहीं, तरी अशा रीतीनें फिरायास तिला कांहीं हरकत नाहीं अर्से स्पष्ट होतें. परंतु तो स्थिर