पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ ४. ह्या सृष्टींत तीन प्रकारचे मनुष्य आहेत. एक पूर्व, यांस खरें कोणतें व खेोटें कोणतें हें मुळींच समजत नाही. दुसरे, आपले वरिष्ठ जें सांगतील तें सर्वेदां खरें असें मानणारे. मग त्यांचा स्वतांचा अनुभव कसाही असी. तिसरे, वरिष्ठांनीं किंवा कोणीही एकादी गोध सांगितली तर ती पडताळून पाहून तिचा खरेपणा सिध्द झाला ह्मणजे ती खरी आहे असें मानणारे:-शेतकरी, कुणबी यांस ग्रह वक्रीं कसे येतात हें जूर सांगू लांगलें तर त्यांच्यांत अज्ञान इतके प्रकारांनीं भरलेलें असतें कीं ग्रहांची वक्रगति समजाऊन देण्यास आपण कि. तीही परिश्रम घेतले तुरी ते व्यर्थ जाऊन त्यांचें अज्ञान कधीही दूर व्हावयाचें नाहीं. दुसरें, कितीएक लोकांस चंद्रग्रहण कसे होतें हैं जर विचारिलें त्र त्यांचें उत्तर ते, * चंद्रास राहू हा राक्षस ग्राशितो,' असें देतात. आणि राहू हा राक्षस ग्रांशती कशावरून, अर्स विचारिलें तर त्यास उत्तर हैं कीं, ‘ वाः आमचे पुराणीकबेोवा असें सांगतात आणि त्यांचे पोथीतबी तसेंच लिहिलें आहे. ” तिसरे प्रकारचे लोकांस ग्रहण कसे होतें असें विचारिलें तर ते, पृथ्वीची छाया चंद्रावर पडून त्या छायेनें चंद्रबिंबाचा ग्रास होतो, असें सांगतात, आणि पुढें जीं ग्रहणें येणारीं त्यांचे स्पर्शमोक्षकाल आपले गणितानें पूर्वी आणून ठेवून त्या गणिताचा खरेपणा प्रत्यक्ष अनुभवास आणून देतात. ६. या तीन प्रकारचे लोकांतु पहिले प्रकारचे “ मूर्व ” आणि तिसरे प्रकारचे ज्ञानी असेंच झुणावें लागतें. आतां पृथ्वी स्थिर आहे किंवा गतिमान् आहे याबद्दलचै आमचे विचार आह्मी पहिले प्रकारच्या गृहस्थांपुढें ठेवीत नाही, पंरतु तिच्या ह्मणजे विचारी पुरुषांपुढें ठेवितों अर्से समजार्वे. ६. एक शेर उचलावयास सोपें किंवा दहाशेर उचलावयास सोपें असा जर कोणी प्रश्न केला तर एक शर उचलावयास सोर्प अर्से कोणिोही सांगेल, एक गोटी फिरविणें सोपें किंवा शभर गोटया फिरवावयास सोपें असा जर प्रश्न केला तर एक गोठी फिरवावयास सोर्प