पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ श्रीः ॥ कुभ्रमनिर्णय, -s0-0 0-C- भाग १ ला सामान्य विचार ܓܣܖ पृथ्वी स्थिर आहे किंवा गतिमान् आहे? याविषयीं विचार, १. परमेश्वर सर्वशक्त आहे. भूमीला स्थिर राखून आकाश व तद्भतपदार्थ फिरविणें, किंवू आवृश्शू बृ तद्तपदार्थ स्थिर राखून भूमीलू फिरविणें या दोन्ही गोष्टीँपैकीं कष्णूचीही त्यू शक्य आहे; परंतु आपल्यास पाहणे हे आह का, या दोहोंपैकीं त्याणें वास्तविक केलें आहे कोणतें ? (" २. कोणतीही गोष्ट परमेश्वराई केलेली असो, किंवा आपोआप झालेली असो, तिच्या सत्युत्वाचा पडताळा पाहण्यास कोणतीही हरकत नाहीं असें मला वाटतें. ३. दुस-यानें सांगितलेली गोष्ट्र नुसती खरी मानणें, आणि ती पडताळून पाहिलेल्या गोष्टीचा खरेपणा, नुसत्या खरें मानण्यापेक्षी ज्यास्ती आहे असें कोणीही कबूल करील.