पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ്̄ടു --_ 《ག་། ། 《མ། Վ : శస్త్ర ベー ר - ) ( ” ー。 స% हेनन व्हरनें क्यूलर में( ट्रन्स्लेशन सोसाइट, यह ट्। 。 !

ܼܘ . ¬ ܓ 소 , . - stre - 58۔ سرس سبحN

༽ NA. ༣ g9 ཡི། ། で丁Q「s gairt प्रस्त। T. -0-e-t-d- శ్వే - ब. केरो लक्ष्मण छत्रे युांचें नांव; यांची असामान्य विद्वता; यांची शोधक बुद्ध; वगैरे गुण एंकून ठाऊक नाहीं असा मनुष्य या महाराष्ट्रांत तरी खास आढळणार नाहीं. हे परलोकवासी होऊन आज बारा वर्ष झालीं. ज्योतिष शाखांत तर हे प्रवीण होते हैं सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. ज्योति:शास्त्रासारख्या गहन विषयांतील एका वादग्रस्त मुद्यावर-' भूमि स्थिर आहे किंवा गतिमान् आहे'--यावर श्रीक्षेत काशी येथील एका न्मांकित गणितवेत्याच्या “भूभ्रमनिर्णय नामक ' पुस्तकांतील आक्षेपांचें या छोट्याश्या पुस्तकांत खंडन केलें आहे. सुमारें सहा वर्षांपूर्वी मी काशीक्षेत्रांतू असुतांना त्यांच्यू ह्स्तृलेखाची एक नकाल मला माझ्या एका स्नेह्यानं छापण्यासाठीं दिली होती. परंतु कांहीं विशेष कारणांमुळे व मी उत्तर हिंदुस्थानांत असहयामुळें हें छापविण्यार्च काम मागें पडलें, व कुदाचित् हैं पुस्तक बाहेर पडलेंही नसतें परंतु त्यास एक कारण झालें तें असें. मी, थोडया दिवसांपूर्वी पुण्यास आलें तेव्हां तो लेख रा. रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित, ट्रेनिंग कॉलेजांतील गणितशास्त्राचे अध्थापक, यांस दाखविला. पुस्तकावलोकन करून त्यांनीं जो अभिप्राय दिला आहे तो पुस्तकाचे शेवटीं जोडिला आहे. य'नेरीन हा हस्तलेख मीं रा. पा. नारायण बाळकृष्ण गोडबोलेी. एंट्रेनिंग कॉलेजांतील व्हाइस झेन्सिपालू, यांसही दाखविला. त्यांनांही मंला अनुकूल मत दिलें इतकेंच हे परंतु मूळ विषयासंबंधं अनेक सूचना केल्या व पुस्तकांत दिलेली कृति ही त्यांच्याच सूचनेवरून होय. या वरीष्ट्र दोन्ही बहुमान्य विद्वान् गृहस्थांची शिफारस हीच हें पुस्तक बाहेर पडण्यास कार*ईि भूत झाली. यावद्दल मी त्या सद्वहस्थांचा फार आभारी आहैं. येणें{माणें हस्तलेखाचा वृत्तांत व त्यावरील अभिप्राय वाचकांस कळवून हैं