पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

獸प्रता- पृथ्वीही आपला चंद्र सभोंवती घेऊन सूर्यसभेोंवतीं ६वें साम्य-शुकू, मंगल इत्यादि ग्रहांच्या धृवांशीं थंडीनें गोठलेल्या पाण्याचे ह्मणजे ब्रफॉचे प्रदेशू दृष्टीस पडूतात. पृथ्वीवर धृवांजवळचे प्रदेशांत पुष्कळ गोठलेलें बर्फ आहे. सूर्याचें पृष्ठ सर्व ठिकाणीं अतिउष्ण व देदीप्यमान असें आहे. २१. सूक्ष्मवधांवरून अलीकडे असेंही ध्यानांत येऊँ लागलें आहे कीं, ज्याप्रमाणें इतर ग्रह आपआपले चंद्र संगती घेऊन सुर्यासभोंवती फिरतात त्याचप्रमाणें सूर्य आपले सर्वग्रह आपल्या बरोबर घेऊन एका मध्याभोंवतीं फिरत आहे. कोणत्या मध्याभोंवतीं याचा अजून थांग लागला नाही, परंतु हछीं त्याचे चालण्याचा रोख आकाशांत शैौरी (इंग्रजी, हक्युलिस) या नांवाच्या तारकापुंजाकडे आहे. श्रीमन्नानाकृते कुभ्रमनिर्णये सामान्यविचारः स्मः