पान:Kubhram Nirnay-Vishwanath Bapu Dhopeshwarkar.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o ची पातळी सोडून जूसूजसेंवर् किंवा खालीं जावें त्य् त्या प्रमाणें त्यांच्या त्यांच्या दीर्घ वर्तुळांचे लक्ष अधिक होत जातात; आणि शेवटीं कदंबा जवळ जे तारे आहेत ते २० कला त्रिज्येचीं किंवा चाळीस विकला व्यासाचीं क्रमितांना दृष्टीस पडतात. हजारों तारागणांचा * स्थानभेद:' दृष्टीस पडतो त्यास इंग्रजी ज्योति:शास्त्रांत ' ऑबरेशन ' अर्से ह्मणतात. आपण जर स्थिर उभे असलों आणि वरून आपल्यावर पाऊस पडत आहे तर तो लंबरूपानें आपल्या डोकीवर येत आहे असें दिसतें. परंतु ते आणि जर्चाठू लागली तर तोचू प्राऊस आपू. ल्यावर तिकेस रेषेनें येत आहे, असें आपल्यांस दिसतें. हा जेो दिशाभेद तें पावसाचें ' ऑबरेशन. ? - १८. प्रकाशकिरणाला गति आहे. तो एका सेकंदांत १,८६,००० मैल चालतो. सूर्योपासून त्यास पृथ्वीपर्यंतू येण्यास ८ मिनिटें लागतात. पृथ्वी जर स्थिर् असती तर ताज्यांचें किरण ज्यू ज्या दिशांनीं पृथ्वीवर येऊन पोचते त्या त्या दिशांनीच ते पृथ्वीवरील पाहणारांस दिसते. परंतु पृथ्वी गतिमानू असल्यामुळे, पावसाप्रमाणें, पाहणारांस ते भलतेच दिशेस दिसतात, आणि ता-याचें “ ऑबरेशन' दृष्टिगोचर होतें. याप्रमाणें एक नाहीं, दोन नांहीं, परंतु आकाशांतील हजारों तारे पृथ्वी स्थानभ्रष्ट होत आहे अशी साक्ष देतात. पासून जी ग्रहांचीं फुापुढें एक अंतरें त्यांत एका प्रकारचा चमत्कारिक नियम सांपडतो. तो असा की, ग्रहाच्या अंतुराच्या दुपर्टीत ४ वजा केले तर पुढच्या ग्रहार्चे अंतर सरासरीनें येतें. पुढील कोष्टकांत पृथ्वीपासून सूर्यापर्यंत जें अंतर त्यास १० असं मानिलें आहे, आणि त्या मानानें इतर ग्रहांची अंतरें दिली आहेत ती पहा. १६. या अंतरांच्या मालिकेंत पृथ्वी सांपडते, तेव्हां इतर ग्रहांप्रमाणें