पान:Ganitachya sopya wata.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वेगवेगळे सोडवले तर चूक होत नाही.

उदा. 5÷2 -4x3 + 17x3÷2

या पदावलीत कंस घालून

(5÷2) - (4x3) + (17x3÷2) असे रूप येते.

मग 5÷2 = 21/2 , 4x3 = 12, 17x3÷2 = 51/2 = 251/2

∴ पदावलीची किंमत (21/2)- (12) + (251/2)

=1/2 - 10 + 251/2

= 26-10 = 16 असे उत्तर येते.

ज्यावेळी फक्त बेरीज व वजाबाकी एवढ्याच क्रिया उरतात त्यावेळी सर्व धन संख्यांची बेरीज आधी केली तर सोपे जाते. अपूर्णांकाच्या पदावल्या देखील अशाच सोडवता येतात.

उदा. 22/7 - 2/7 ÷ 22/21 + 5/3ही पदावली सोडवा,

22/7 - (2/7 ÷ 22/21) + 5/3 (भागाकार क्रिया असलेल्यापदाभोवती कंस टाकून)

मग 2/7 ÷ 22/21 = 2/7 x 21/22 = 3/11

22/7 - 2/7 ÷ 22/21 + 5/3 = 22/7 - 3/11 + 5/3

आता सर्व अपूर्णांकांना 7x11x3 हा छेद ठेवू व पदावलीचे नवे रूप

22/7 - 3/11 + 5/3 = 22x 33 -3x21 +5x77/7x11x3

=726-63+385/7x11x3 = 663+385/7x11x3 = 1048/7x11x3

     = 1048/231

अपूर्णांक व बीजगणित
६९