पान:Gangajal cropped.pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ३७


त्यांच्याच शब्दांत देते.

 १ माझी हरकत नाही. तुला काय हवे ते कर.

 २ 'ही' इंटर पास होऊन बी.ए.त गेली होती.

 मी सध्या व्हर्जिल वाचतो आहे.

 ज्याबद्दल मला विशेष औत्सुक्य, त्या त्यांच्या मृत्युपत्राबद्दल एकही शब्द नाही!