पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी डॉ. राजू कसंबे | 2015 लेखक परिचय डॉ. राजू कसंखे शिक्षणः BSc.B.A., M.A. (Eng, D.B.M., M.Sc, M.Phil. (Env.), B.Ed., Ph.D. नोकरी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई येथे महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्रे कार्यक्रमाचे (आयबी.ए. प्रोग्राम) प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत. प्रकाशित संशोधन: पक्षी व फलपाखरासंबंधीचे शंभराहन अधिक संशोधनपर लेख व पेपर्स. प्रकाशित पस्तके: Indian Grey Hornbill (२०११) महाराष्ट्रातील फुलपाखरे (२०१२) सहलेखक म्हणून प्रकाशित पुस्तके : Important Bird Areas of Maharashtra (२०१३) महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्रे (२०१४) Threatened Birds of Maharashtra (२०१४) महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी (२०१४). महत्त्वाच्या जबाबदाच्या: उपाध्यक्षः बर्डलाइफ इंटरनॅशनल, एशिया विभाग. राष्ट्रीय समन्वयकः इंडियन बर्ड कन्झर्वेशन नेटवर्क. कार्याध्यक्षः महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना पीएच.डी. मार्गदर्शक, प्राणिशास्त्र: मुंबई विद्यापीठ, मुंबई. संपादकः मिस्टनेट' त्रैमासिकबॉम्बे नॅचरल हिस्ट्री (मुंबई) सोसायटीद्वारा प्रकाशित. संपादक समिती सदस्य: न्यूज़लेटर फॉर बईवॉचर्स’ पक्षीविज्ञान पत्रिका (बंबाकूर). ISBN. Price: Free Research Gate DOI: DOI:10.13140/RG2.1.4202.8966. ण 9l789352 ॥ 355532 119