पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/518

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५०२] काही मालाच्या किंमती :- मालाचे नाव दरमणी किंमत आकार

                                 रु. आ. पै

गहू ... ... ... ० ५ ० बाजरी ... ... ... ० ३ ४ ज्वारी ... ... ... ० २ ६ जवस ... ... ... ० ४ २ मोहोरी... ... ... ० ५ ० तांदूळ... ... ... ० ३ ४ तांदूळ... ... ... १ ० ८ तांदूळ... ... ... १ ४ ८ डाळ ... ... ... ० ५ ० पीठ ... ... ... ० ८ ४ कांदा... ... ... १ ० ८ लसूण... ... ... ० २ ६ सुंठ ... ... ... ० १ १ तूप ... ... ... २ १२ ० दूध ... ... ... ० १० ५ साखर... ... ... ० २ ६ खडीसाखर... ... ... ० २ ४ चिंच ... ... ... ० ० १० ओवा ... ... ... ० ० १० मीठ ... ... ... ० ६ ८ वरील दोन कोष्टकावरून अकबराच्या काळच्या लोकांची सांपत्तिक स्थिती अजमावण्याचे चांगले साधन उपलब्ध झाले आहे. निरोगी धान्याहारी माणसास दर महिन्यास सामान्यतः खालील प्रमाणे अन्न लागते व त्याची अकबराच्या काळची किमंत खालच्याप्रमाणे येते;