पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/499

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४८३] सरकारच्या प्रसिद्ध झालल्या जमाखर्चांत हे सर्व दुबेरजी जमाखर्च धरलेले असल्यामुळे हिंदुस्थान सरकारचा आदा व खर्च यांची बरोबर कल्पना येण्यास कठीण ज़ातें तेव्हां हें सर्व दुबेरजी जमाखर्च वजा करून, हिंदुस्थान सरकारचें निवळ उत्पन्न किती व निवळ खर्च केिती याचें १९०८॥१९०९सालचे आंकडे तयार केले_आहेत त्यावरून कोष्टक खाली देतों. सरकारच्या उत्पन्नाच्या बाबींचें मागें एका भागांत जें वर्गीकरण केलें आहे त्याला अनुसरून हें कोष्टक केलें आहे. हिंदुस्थानसरकारचा १९०८॥१९०९ सालाचा निवळ जमाखर्च.

          जमा                                  खर्च.
  प्रत्यक्ष कर-        पौंड                             पौंड

जमानसारा- १९००५०३८ व्याज- +९७९५०७ प्राप्तीवरील कर- १५४४५७६ करवसुली खर्च- +६०२६५७२ प्राप्तक कर- ५३२९७६ लष्करी खर्च- +१९६०२९८८

                             मुलकी खर्च-          +२१७५०९७९
                             दुष्काळी खर्च-         +१६४५१७९ 
                            शिलकेंतून केलेला खर्च     -६६७३४३
  अप्रत्यक्ष कर-                      

आयात निर्यात जकाती ४७२५०८३ अन्तर्जकाती- ६३१३७७९ मिठावरील कर- ३००८७०३

                १४०४७५६५       एकंदर खच.   ४९४३७८८२ 
फी-स्टांप-          ४२९३९५५        १९०८/०९--साली जमा
रजिस्ट्रेशन           ४२९९७५         खर्चांत तूट. ३७३७७१०
                 ८७२३९३०
 उत्पन्न-

अफूवरील कर- -४६४५११३ खंडणी- +३७७५५५७ जंगल- +१६९१८६५ टेलिग्राफ- -४९९७६ पोस्ट- -७११३३ रेल्वे- -१२४२२५० पाटबंधारे- +६०८८२३ टांकसाळ- -८९४७५ हुंडणावळ- -३४४३७

         निवळ उत्पन्न ४५७००१७२ पौंड