पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ १९४ ] स्थितीही पुष्कळ सुधारली आहे असें दिसूंनं येतें. या छोट्या शेतीपासून शेतकरी-मजुरांना किती फायदा होऊं लागला आहे हें खालील कोष्टकावरून दिसून येईल.

   ज्याच्या जमाखर्चाचा खर्डा खालीं दिला आहे तो शेतकरी मजुरी करून संध्याकाळीं व इतर फावल्यावेळीं व सणाचे दिवशीं काम करून या चार एकरी शेताची लागवड करितो व त्याचा त्याला इतका फायदा पडतो. 

- चार एकरांच्या छोट्या शेतीच्या जमाखर्चाचा खर्डा.

  उत्पन्नाची जमा , . " -  1_שן ר (खर्च.

पौ. शि. पे. पौं. शि.पे. १५-१८-३ ६ टन व ७॥ हंड्रंटवेट ९-०--० कर पट्टी व भाडें. )

        बटाटं ५० शि० दराप्र. 2-1३--३ भाड्याने ; आणलेला घोड्याचा खर्च .१८-०--० ६ टन बटाटे ६० शि॰     १-३--० नांगरणावळीकरितां
         दराप्रमाणे.          ०-३--९ पेरणावळीकरितां.         

१ -४--० ४ पोतीं घरी खाल्लेले. ०-३--० कुळवाकरितां.

         दर पोत्यास ६ शि॰    ०-५--० बटाट्याच्या रांगा करण्याकरितां.        

५--०--० ४ पोती बियाण्याकरितां ०-१०--० खताच्या नेअाणीकरितां.

        विकल. 

२-१०--० ४ पोतीं बियाण्याकरीता ०-८--६ वार्ली धान्य नेण्याकरितां.

        ठेविलेले.        

१--०--० ४ पोतीं बटाट्याचीं २--१३--३

        कोवळी रोपें डुकरांनी  २--०--० कृत्रिम खत.
        खाल्लीं तीं.         १-१७--६ बटाट्यांचे बियाण्याक॰

६--०--० वार्ली धान्य विकले. ०-१२--० वार्लीच्या बियाण्याक॰ ६--०--० वार्ली घरखर्चास. ०--२-० केरट वा ‍‌‍मॅनगोल्ड या भाज्यांच्या

                          बियाण्याकरिता.

१-१०--० कॅरट भाजी घरखर्चास. ------------ २--०--० मॅनगोल्डभाजी वरख. १६-४--९ ५९-२--३ एकंदर उत्पन्न अगर रुपयांत २४३-९

       ८८६ रुपये १३ आणे.    शिल्लक नफा पौंड ४२-१७-६ 
                          अगर रु ६४३--२ अाणे.