या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
श्री
तुकारामबावांचे
बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा
यांच्या
अभंगांची गाथा.
मना जो गुरू रंक राजा समान । करी कर्म निष्कामबुद्धी विधान ॥
जयाचे कलीकाल वदीति पाय । ह्मणे वामना त्वा गुरू शरण जाय ॥
तुकाराम तात्या
यांनी योग्य रचना करून
तत्वविवेचक ग्रंथप्रसारक मंडळीसाठीं छापून प्रसिद्ध केली.
(या पुस्तकाची मालकी सन १८६७चा आक्ट २५ प्रमाणें प्रसिद्ध करणारानें आपले स्वाधीन ठेविली आहे.)
सन १८९१