पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

VSZ आईबापांचा मित्र. अविवाहित राहूं नयेत, असें वाटू लागल्यामुळे बहुतेक मुलांची लमें होऊं लागलीं, व अविवाहित पुरुष राहात नाहसे झाले. सर्वोचा एकसारखा क्रम चालू झाल्यामुळे, सर्व संसारी, सवै पोटाच्यामागें लागलेले, सर्वच खतांकडे व खतांच्या कुटुंबाकडे पाहाणारे, होऊं लागले. समाजांत परमार्थपर माणसें आढळतनाशीं झाली ! ९ अमुक प्रकारच्या मुलींशीं लमें करूं नयेत, असें मनूनें सांगितलें आहे. तेव्हां तशाप्रकारच्या मुली लग्नाशिवाय राहिल्या पाहिजेत, पण ला राहिल्याचा दाखला फारसा सांपडत नाहीं. बहुधा सवै मुलींचीं लमें झालीं पाहिजेत, असा हृल्लींचा समज दिसतो. मनु काय म्हणतो पाहा: नोद्वहेत्कपिलां कन्यां नाधिकांगीं न रोगिणीम् । नालोमिकां नातिलोमां न वाचाटां न र्पिगलाम् ॥ ८ ॥ नक्षैवृक्षनदीनास्रीं नांत्यपर्वतनामिकां । । न पश्यहिंस्रेष्यनाम्नीं न च भीषणनामिकाम् ॥ ९ ॥ यस्यास्तु न भवेद्भ्राता न विज्ञायेत वा पिता । नोपयच्छेत तां प्रोंज्ञः पुत्रिकाधमैझेकया ॥ ११ ॥ मनु—अ. ३ श्लोक ८ ते ११. “(पिंगटकेशयुक्त,) अधिक अवयवयुक्त, निल रोगी, लोम (केश) रहित, अतिलोमयुक्त, वाचाट (अतिकर्कश भाषण करणारी,) पिंगटनेत्रयुक्त, अशी कन्या वरूं नये. ऋक्ष म्हणजे नक्षत्र तन्नाम्नी, (आद्री, रेवती, या नांवाची,) वृक्षाच्या नांवाची (अम लकी इत्यादि नांवाची) नदी नांवाची (गंगा, यमुना, या नांवाची) अन्य (म्लेच्छ) नांवाची, (वर्वरी, शर्बरी, इत्यादि नांवाची,) पर्वताच्या नांवाची, पक्ष्यांच्या नांवाची, (शुकी, सारिका, इल्यादिनांवाची ) सर्पाच्या नांवाची, (व्याली, भुर्जगी इत्यादि नावाची ) प्रेष्य नांवाची, (दासी, चेटी, इत्यादि नांवाची) भयानक नांवाच (डाकिनी, राक्षसी, इत्यादि नांवाची) अशी कन्या वरूं नये. जय क्रून्येला भ्राता नाहीं, अथवू जिच्या पिखाचे नांव माहीत नाहीं, तिच्याशीं ज्ञात्या पुरुषानें विवाह करूं नये. कारण की भ्राता नस=