पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


२ कमकुवत होऊं नये. ४ सुखाचीं साधनें. ५ वेगळाले व्यायामं. ६ सार्वजनिक व्यायाम. ७ पूर्ण मनुष्य. ८ प्रयत्नांतीं परमेश्वर. ९ मानसिक शक्ति. १० स्रियांची सुधारणा. ११ अधिक किंवा कमी काम. १२ संततीचे रक्षण. ६ विवाहित स्थितीविषयीं आधीं विचार करावा. १ मनुष्य संगतिप्रेिय. २ विवाह सुखाचे साधन. ३ चांगली संतति. ४ आईबापांवरची जबाबदारी. ५ पुढील विचार. ६ संसार दुर्भर. ७ संसाराबद्दल खरी कल्पना. ८ मुलांचे संगोपन करावयास शिकावें. १ शिशुसंगोपन. २ रिकामी तळमळ. ९ व्यसनांपासून दूर राहावें. - १ व्यसनें अगत्याचीं नाहींत. २ बारीक व्यसनें. ३ तींही त्याज्य. ४ मोठीं व्यसनें. ५ आपलपोटेपणा टाकावा. ६ व्यसनांचे परिणाम. ७ एकट्यासच भोगावे लागत नाहींत. ८ शेवट. ९ जुगारी. १० रंडीबाज. १० सामान्य गोष्टी. १ योग्य शिक्षण. २ शुद्ध आचरण. ३ इतरांची संगति. ४ रिकामी कुरकुर करूं नये. ५ प्रयत्नांचे फळ मिळेल. भाग दुसराः—आईबापांची मुलांशीं वागणूक. २८-५४. १ आईचे प्रेम. २ प्रेमाचा दुरुपयोग. ३ विपरीत वागणूक. ४ आपल्या प्रकृतीस जपावें. ५ मुलांस वाईट संवय लावू नये. ६ नियमितपणा. ७ पचेल तें खावें. ८ तामस कमें टाकावीं. ९ जपून वागावें. १० सौम्य उपाय योजावे. ११ त्यांच्या साधारण प्रवृत्तीस आड येऊं नये. १२ लहान मुलांची हुरूप. १३ उलट वर्तन. १४ त्यांचे अज्ञान. १५ ज्ञानसंपादनाचा हेतु. १६ वाईट शब्द. १७ कमतरपणा. १८ मुलांवर दाब.