पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

aく आईबापांचा मित्र न्यावें, ऐतिहासिक स्थळे दाखवावीं, सृष्टिवैभव पाहण्याची त्यांस संवय लावावी; प्रसंगानुरूप सद्गुणांचे पोषण दृोई** दुर्गुणांचा वीट येईल असा उपदेश करावा. शाळेतल्या शि*" क्षुडथळा न आणतां साधणारी संसाराची कामें, हरूकौशलास्त कामें, और मेहनतीचीं कामें, त्यांजकडून सवडीसवडीनें करवावीं. मुल केवळ पोकळ डौल दाखविणारीं न व्हावीं, बोलण्यापेक्षां करण्याकडे त्यांचा अधिक ओढा असावा, याकरितां आईबापांनीं अवश्य प्रयत्न करावा. २२ एकाच तच्हेच्या शिक्षणांत, मुलांस फार वेळ गुंत चांगलें नाहीं. कारणापुरतें आरंभीचे शिक्षण झाल्यावर, ज्यT धंद्यांत त्यांस घालावयाचे असेल, त्या धंद्याचे शिक्षण लयांस मिळावें, याकरितां वेगळी योजना करणे शक्य असेल, तर तसें करणे अधिक चांगलें. हल्ली नुसल्या बुद्धिशिक्षणावर सर्वोचाच भर दिसतो, ती चांगला नाहीं. सर्वच मुलें नुसत्या कारकुनी विद्येत प्रवीण होऊन उपयोग काय ? एवढ्या कारकुनांस संभाळणारे यजमान कोठून आणावयाचे ? सर्वच पंडित, ग्रंथकार, तत्ववेते, किंवा कवि होऊन तरी काय उपयोग ? ‘निराश्रया न शोभन्ते पंडिता वनिता लताः’ पंडित, स्रिया व वेली आश्रयाशिवाय शोभत नाहीत. तेव्हां असलें एकांगी शिक्षण उपयोगी नाहीं. तें पूर्ण असावें. त्यांत सर्व प्रकारच्या शिक्षणाकडे सारखें लक्ष असावें. त्या शिक्षणापासून खतंत्र धंदा करणारी माणसें उत्पन्न व्हावीं; कारकुनांस कामावर लावणारे यजमान त्याच शिक्षणापासून उत्पन्न झाले पाहिजेत; कवींस, ग्रंथकल्र्यास आश्रय देणारे, त्यांतूनच उत्पन्न झाले पाहिजेत. मुलें बुद्धिचान झालीं, पण त्यांचे मन त्यांच्या ताब्यांत राहिलें नाहीं, किंवा आपल्या बुद्धीचा प्रभाव जगास दाखवण्यापुरतें शरीरसामथ्र्यच त्यांच्यांत नसलें, तर त्यांच्या बुद्धीचा उपयोग काय ? किंवा नुसती शारीर शक्ति वाढून त्यांच्या पोटापुरतेंही खांस मिळविण्याचे सामर्थ्यं नसलें, तूर यांच्या नुसल्या शक्तीचे तरी काय करावयाचे ? याकरितां मुलांस शिक्षण देतांना, लहानपणापासून त्यांच्या शारीरिक, मान वून ठेवणें