पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/64

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


: आईबापांचा मित्र करितात; त्यामुळे मुलें निरुत्साही होतात व केव्हां केव्हां आईबापांबद्दल त्यांचा वाईट प्रह मात्र होतो. एखादा मोठा व्यापारी, आपल्या हाताखालीं अनेक गुमाखेत ठेवून त्यांच्या स"*" धंदे चालवितो, व त्यांच्या कुटुंबांचे हित स* *"टँ हुितु साधतो; त्याप्रमाणेच बापानें आपल्या धंद्याचे काम थोडओडें मुलांवर सोंपवून, त्या सर्वास धंद्यांत तरबेज करावें. त्यांच्या हातून चूक झाल्यास ती त्यांस दाखवावी, व दुसच्या वेळीं दुरुस्त करण्यास सांगावें. नुकसान झाल्यासही रागावू नये; नुकसान का झालें, तें कसे टाळतां आलें असतें, या गोष्टी त्यस स*** सांगाव्या. *व्यापार करतां सोळा बारा,’ ‘चांगली नजर ठेवणाराही एखादे प्रखेगीं फेखतो अंसें सांगून ह्यांच्यू कीगेजलेट्स" मनास प्रफुल्ल करून उत्तेजन द्यावें, व त्यस अपेक्षित कायात तरबेज करावें. . - ४८ मुलांचे व आपलें जमल्यास एकत्र राहावें, न जमल्यास वेगळे राहावें; भांडत बसू नये, वैर वाढवू नये व तोटा आपण सोसावा. पशुपक्षी आपल्या संततीस वाढवितात, त्यांचे पालनपोषण करतात, तरी त्यांची संतति लयांच्याजवळ कोठे राहाते ? ती आपला निर्वाह करूं लागल्यावर आईबापांजवळ येतांना फारशी आढळत नाहीं. हा विचार मनांत आणून, आपण आपल्या संततीवर केव्हांही रुसूं नये. आपल्या मुलांस मुलें होऊं लागली, म्हणजे आपल्या मुलांची प्रीति त्यांच्या संततीवर अधिक दिसू. लागली, व त्यांनी आईबापांस अंमळ कमी विचारलें, म्हणूनही रागावण्याचे कारण नाहीं. कारंण ही खाभाविक स्थिति आहे. आपली प्रीति आपल्या संततीवर असते, तशी आपल्या संततीची प्रीति त्यांच्या संततीवर असणार, हें सहज आहे. संततीनें आई बापांस विचारूं नये, असा याचा अर्थ समजावयाचा नाहीं, तें ( विचारणें ) संततीचे कर्तव्यच आहे; पण आपण विरुद्ध प्रकार दिसला तरी रागाबूं नये, एवढाच या सांगण्याचा अर्थ समजावयाचा. आईबापांनी आपल्या संततीचे कल्याणच नेहमी चिंताचे. त्यांच्या