पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/40

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ーく आईबापाचा मित्र. प्रसंग फारसा येणार नाहीं. दीधै प्रयत्न केल्यास-हजार हिश्शांनी आपल्या संततीस, आपल्यास इष्ट तें वळण लावितां येईल. बरें, आपण चांगला प्रयत्न करून तो सिद्धीस गेला नाहीं, तरी त्याबद्दल खेद करण्याचे कारण नाहीं. कारण, ‘यज्ञे कृते यदि न सिद्धयति कोऽत्र दोषः? असॆ भर्तृह्रीनं ह्मटलॆ आाह्ने. ५ आईबापांनी आपल्या संततीच्या हिताकरितां मनापासून प्रयल करावे, ह्यणजे त्यांच्या प्रयत्नांचे फळ त्यांस मिळाल्याशिवाय राहणार नाहीं. सन्मार्गानें वागून संततीस तोच कित्ता लावून देणें हा मोठा परमार्थ आहे, त्याचा आश्रय केल्यानें-परमेश्वरकृपनें त्यांचे सर्व मनोरथ परिपूर्ण होतील, व ते परमेश्वराच्या कृपेस पात्र होतील. भाग दुसरा—आईबापांची मुलांशीं वागणूक. १ लहानपणीं मुलें अगदीं पराधीन असतात. गाईचे वांसरू ताबडतोब उभे राहातें व स्तनपान करू शकतें, तसें माणसाचे नाही. त्यांच्या (लहानमुलांच्या) खाण्यापिण्याची, लताकपड्याची, काळजी आईबापांनी घेतली, तर मात्र त्यांची जोपासना होण्याचा संभव असतो, एरव्हीं नसतो. मुलें लहानाचीं मोठीं होतात, तीं आईबापांच्या-विशेषतः-आईच्या प्रेमानें होतात, यांत कांहीं संशय नाई. तुकारामानें झट्टलें क्षुहे. ‘नलगे मातेसी बाळ निरवावे, आपल्या स्वभावें ओढे त्यासी' तें अगदीं खरें आहे. आईचे प्रेम जगांत दुर्मिळ आहे. आईच्या देहांत कमीपणा 3HIज्याशिवाय मुलांचे संगोपन व वाढ होणे शक्य नाहीं. गर्भ नऊ महिने आईच्या पोटांत असतो. त्याची वाढ आईच्या आंगांतील पोषक रसपासून होत असते. मुलांच्यू वाढीकडे जाणारे पोषक रस अर्थातच आईच्या शरीरांतून कमी होत असतात. मुलें उपजल्यावर तरी बहुधा आईच्या आंगावर प्यावयाची असतात. मुलांस मिळणारें दूध आईच्या शरीरांतील रक्तापासून उत्पन्न होतें. तेव्हां मुलांची

  • *श करून जर कार्य साधलें नाहीं, तर त्यात दोपती कोणता !