पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ԱՋ: होता, या गोष्टी महाभारतात प्रसिद्ध आहेत. त्याच्याच वंशांत पुढे विचित्रवीर्य झाला. त्याला भीषमानें दोन स्रिया करून दिल्या. त्या दोघीही सुरूप आणि सद्गुणी होत्या, पण विचित्रवीर्य केवळ त्रैण बनल्यामुळे रोगग्रस्त होऊन केवळ अल्पवयांत प्राणास मुकला. हीही कथा भारतात प्रसिद्ध आहे. विचित्रवीयीसारखा राजा,ज्याला सर्व साधनें अनुकूळ,-त्याची सुद्धां कामासक्तीनें राखरांगोळी झाली, मग साधारण मनुष्याची कथा काय ! या दोन्ही उदाहरणांकडे लक्ष देऊन आईबापांनीं भीषमाप्रमाणें इंद्रियनिग्रही व्हावें व विचित्रवीयीप्रमाणें कामासक्त बर्नू नये. २खोटी श्रीमंती किंवा पोकळ डामडौल यांस भुलू नये. १ श्रीर्मती ही प्रत्येकाला हवी आहे, पण ती फार थोड्यांस अनुकूळ असते. श्रीमंती नसतां ती दाखविण्याचा नाद पुष्कळांस असतो. तो चांगला नाही. त्यामुळे फार नुकसान होतें. मी सरदार माझ्याजवळ गाडीघोडा असावा; मी इनामदार मजजवळ चाकरमाणसें असावीं; मी श्रीर्मत माझ्या बायकीच्या किंवा मुलांच्या अांगावर चार डागिनेडुगिने असावे; ह्या इच्छा वाईट आहेत, असें म्हणतां यावयाचे नाहीं. पण सामथ्र्ये नसल्यास केवळ दवाव्याकरितां-किंवा बरें दिसण्याकरितां-ह्या गोष्टी करणें चलें नहीं. कारण केव्हां केव्हां या उपरी खर्चानें बेजार होऊन् न : रीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची पाळी येते केवळ रूढि वि, , वाडचडिलांची रीत म्हणून नकली डामडौल करणे चांगलें नाहं प्रथम आपला चरितार्थ चांगल्या रीतीनें चालला पाहिजे । य।पि- " ण्याचे हाल करून डागिने अांगावर घालणें चांगलें नाहं डागिन्यांत घातलेला पैसा गुंतून राहतो, व केव्हां केव्हां प्रसं पडला तरी ते मोडण्याचें जिवावर येतें. गाड्याघोडीं बाळगू दिवसेंदिवस कर्जाचे बीजे अांगावर चढवण्यांत काय पुरु५) हे ? संततीवर कर्जाचे बोजे लादण्यापेक्षा रिकामें वंभव’ अ ठ कमी झालें म्हणून कांहीं हरकत नाहीं. गाडीघोड्याचा खर्च ४ त नसेल तर थोडें बहुत पायांनी चालण्यास हरकत नाहीं. गड ठे ण्याचे