पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


सुशीलत्व ह्यांचे चित्र फार नामी काढलं आहे. हें नाटूक लोकाश्रयास पात्र अतएव संग्रहणीय आहे.” जनार्दन बाळाजी मोडक. - ^ हे. मा. हायस्कूल—ठाणें. १८ चारुचयी:-किंमैंत दीड आणा. श्लोकंबद्ध. अभिप्राय:– ** यांत व्यवहार नीतीचीं ತ್ಗ राांगितली आहेत. हें छोटेखानी काव्य मुलांच्या हातांतं देण्यास योग्य आहे. - -> ತ್ಗ १९. संसारः—किंमत दीड अँणिाः श्लोकबुद्ध. अभिप्राय:“रसाळ व बोधपर ११० लोकांत ‘संसॉर’ याचे चित्र रेखिलें आहे.' सयाजीविजय. २० उद्योग कसा करावा व कोणता करावा:—किंमत अडीच आणे. अभिप्रायः– ‘प्रसुतुत पुस्तकांत प्रतिपादिलेलीं तत्वें तरुण पिढीच्या मनांत बिंबल्यास फायदा होण्याचा संभव आहे.” विविधज्ञानविस्तारः. २१ रायगड काय म्हणतो !:-श्लोकबद्ध किंमत पांच आणे. अभिप्राय:-–“या कवितेंत प्रसाद उत्तम साधला आहे. या कवितेंत स्थलवर्णन किंवा निसर्गवर्णन या बरोबरच एतिहासिक माहिती व कवीच्या हृदयांतील कल्पनातरंग यांसही महत्त्व दिले आहे. हा प्रयत्न चांगला साधला आहे.” सुधारक२२ आईबापांचा मित्र:- किंमत साडेसहा आणे. मे. डायरेक्टर साहेब बहाद्र इलाखा मुंबई-यांनी वृक्षिसांकरितां व लायब्रयांकरितां नं. १॥२॥३॥७॥१६॥१८॥२० ही मजूर केली आहेत. बक्षिसांकरितां नं. ६ हें मंजूर केले आहे. लायब्र-यांकरितां नं. १० हें मंजूर केलें आहे. +. *, - में. डायरेक्टर साहेब बहादुर प्रांत वच्हाड यांनी नं. १ त 1° च न- १५ १६ हीं बक्षिसांकरितां मंजूर केली आहेत. दक्षिणमाइझ कमीटीने व डे. व्ह. छा. सोसायटीनें - १॥६७॥११।१२।१३।१४।१६।१८।।१९।। - - - * * ૨ ૦ | वक्षिसूतं दिली आहेत. २ १ २ २ यास चT६