पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


*f भाग चौथाः-विवाह.– ७५-९३० १ विवाह कोणीं करावा. २ धर्मशास्राचे मत. ३ बापाकडे अधिकार. ४ लहानपणीं लझ. ५ हल्लींची स्थिति. ६ मुलींच्या लझाबद्दल धर्मशास्राचे मत. ७ स्रियांस स्वातंत्र्य नाहीं. ८ त्याचा परिणाम. ९ कोणीं लझें करूं नयेत ? १० मुलींचे विवाह झाले पाहिजेत. ११ विवाहाचा परिणाम. १२ नवरा कसा असावा ? १३ स्वरूपाशीं मेळ. १४ एकाच गोष्टीवर भर नसावा. १५ कन्याविक्रय. १६ विवाहाचे महत्व. १७ अविवाहित राहाणें. १८ त्याची आवश्यकता. १९ मुलांची निवड. २० दोन गोष्टींचा विचार. २१ विवाहकाळ लांबविणे चांगलें. २२ व्यंग संततीचे विवाह. २३ पुरुषांचीं अनेक लझें. २४ औढपणीं विवाह. २५ लहानपणीं लझ केल्यापासून तोटे. २६ लझापासून सुख व्हावें. २७ आपली प्राप्ति. २८ स्री कशी असावी. २९ अविवाहित राहाणें. ३० प्राचीनकाळची स्थिति. ३१ जोडीदार चांगला असावा. ३२ विवाहाचा काल. ३३ परस्पर प्रेम. ३४ आपली सामाजिक स्थिति. ३५ चांगली संतति. ३६ मुलींचा विवाहकाल. ३७ व्यंग संतति. ३८ आईबापांची समजूत. ३९ विजोड विवाह. ४० विवाहाचे हेतु. ४१ आईबापांचे कर्तव्य. उपसंहारः— ९४-९५१ पुस्तकाचा उद्देश. २ आईबापांची कुरकुर. ३ भाग पहिला. ४ भाग दुसरा. ५ भाग तिसरा. ६. भाग चवथा. ७ माझा अधिकार. ८ दोषदर्शन. ९ वाचकांस प्रार्थना.