पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


लोंढे यांनी केलेलीं उपदेशपर पुस्तकें. पुस्तकें त्यांच्या किंमती व अभिप्राय. १ बोधशतकः-(आवृत्ति पांचवी) किंमत दीड आणा. श्वलोकबद्ध. अभिप्राय:–“हें पुस्तक प्रत्येक लहान मुलानें वाचल्याशिवाय व त्यांतील बोधपर कविता पाठ केल्याशिवाय राहूं नये, अशी आमची त्यांना शिफारस आहे.” केसरी. २ संगीतसुधाः-(आवृत्ति चौथी.) किंमत दीड आणा. सावया, दिंड्या, पदें, वगैरे कविता. अभिप्राय:-“यांतील कवित। सरळ, सोपी, व मनावर ठसा उमटण्याजोगी साधली आहे.” सुबोधपत्रिका. ३ उपदेशमालाः—(आवृति सातवी.) किंमत दीड आणा. श्वलोकबद्ध. अभिप्राय:-“लोंढे यांचा हा प्रयत्न त्यांच्या पूर्वीच्या प्रयत्नांप्रमाणेच चांगला साधला आहे.” विविधज्ञानविस्तार. ४ ऐतिहासिक संगीत:-(आवृत्ति दुसरी ) किंमत दीड आणा. साक्या, दिंड्या, पदं, वगैरे कविता. अभिप्राय:–“यांतील कविता सरळ सोपी व सहजरीतीनें केलेली आहे. इतिहासाचा नाद मुलांस लागण्यास हा चांगला मार्ग आहे.” शानचक्षु. ५ बोधामृतः-श्लोकबद्ध. किंमत दीड आणा. अभिप्राय:“पद्ये सुरस, आणि बोध फार चांगला आहे. मुलांनीं अवश्य वाचावें.’ बालबोध. ६ बोधसुधाः—(आवृति दुसरी) किंमत दीड आणा. साक्या, दिंड्या पदें वगैरे कविता. अभिप्राय:–“मुलांस कवितेंत স্বায়ু केला आहे. चांगला व सोपा आहे.” पुणेवैभव. ७ पुष्पगुच्छः—(आवृति दुसरी) किंमत दीड आणा. लोकबद्ध. अभिप्रायः-“कविता चांगल्या आहेत. रा. लोंढे हे अर्वाचीन कवीं पैकी एक आहेत.” मनोरंजन निर्बधचंद्रिका. ८ पुष्पमालाः—लोकबद्ध किंमत दीड आणा, अभिप्रायः— “कविता साधी आणि हृदयंगम उतरली आहे. लोंढे यांनी मुलां