पान:Aagarakar.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*\9 गोपाळ गणेश आगरकर किंवा तीहून अधिक आम्हांसही आहे, अनुजांसाठी त्यांचे अंत:करण जितकें कळवळत होतें, तितकें किंवा त्याहून अधिक आमचे कळवळत आहे, सृष्टिविषयक व तत्कर्तृविषयक ज्ञान जितकें त्यांस होतें तितकें किंबছুনা টুলু টুলু সম্বন্ধ आम्हांस সাই, स्बन्न त्यांनी घालून दिलेल्या ॉनयमापका जवढ हितकारक असताल तवढयाचच आम्हा पालन करणार.व ज अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागीं आम्हांस नेिदोंष वाटतील असे नवे घालणार. एका ऋषीविरुद्ध दुसरा ऋषि हुडकीत बसण्याचा व साच्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यांत अर्थ नाहीं.? कुठल्याही क्रांतिकारकाच्या आत्मविश्वासाचा स्वार्थलोलुप सत्ताधीशांकडून आणि स्थिरताप्रिय समाजाकडून नेहमींच अधिक्षप व उपहास केला जातो. या विरोधकांची भिरुत आपल्या संख्याबळावर असते. पण क्रांतिकारकाच्या अंगांत शालिवाहनाची दिव्यशक्ति संचार करीत असते, ती मातीच्या बाहुल्यांतून शूर शिपाई निर्माण करूं शकते, हें या विरेधकांच्या लक्षांतच येऊं शकत नाहीं. सत्य हें संख्याबळावर अवलंबून नसतें याचा त्यांना विसर पडलेला असतो. सत्याची मूर्ति कितीहि लहान असली तरी स्वभावत:च बटु वामनाचे बळ त्याच्या अंगीं निर्माण होत असतें..तें बळ कुठल्याही बळीला लीलेनें पाताळांत घालू शकतें. सत्याच्या सामथ्र्यावरल्या या गाढ श्रद्धेमुळेच येऊं घातलेल्या सामाजिक क्रांतीकडे तुच्छतेनें पाहणाच्या सनातनी वृत्तीच्या लोकांना आगरकर बजावून सांगतात, * हिंदुधर्म-विचारांत आणि सामाजिक आचारांत जवढे कांहीं निर्दोष व हितावद्द आहे, त्याला कशाचीहि भीति नाहीं. मनु आणि पाराशर ह्यांच्या आधाराशिवाय तें अढळ राहणार आहे. पण जें अहितकारक व सदोष आहे, निदान सध्यांच्या स्थितीत ज्याच्या अपायकारित्वाबद्दल संशय नाहीं तें सारें पाश्विमात्य ज्ञानकुंडांत जळून खाक होणार. एखाद्या दुस-या मनूची आणि पाराशराची कथा काय ? आमच्या अर्वाचीन विचारास ज्या धार्मिक व सामाजिक गोष्टी अप्रशस्त वाटू लागल्या आहेत, त्यांस शेंकडों मनूचे आणि सह्खावधी पाराशरांचे आधार दाखविलेत व त्या विचारांचा प्रसार ASA SSASAS SS SAAAAA SAAAA AAAA AAAeeS eeAeeMAT