पान:Aagarakar.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खांडेकर-वाङ्मय कथा-संग्रह १ पाकळ्या (तिसरी आवृति) २ नवचन्द्रिका (दुसरी] ३ समाधीवरलीं फुलें ४ पूजन ( ५ पहिली लाट ( ६ नवा प्रातःकाल ( ७ घरट्याबाहेर ( ८ फुलें आणि दगड ( ९ नवमल्लिका १० दत्तक व इतर गोष्टी ११ जीवन-कला १२ ऊनपाऊस; १३ दंव-बिन्दु १४ विद्युत्प्रकाश; १५ अबोली १६ सूर्यकमळे १७ कल्चर्ड मोतीं १८ स्त्री आणि पुरुष १९ पहिल्या वहिल्या २० कलिका २ १ मृगजळांतील कळ्या २२ कालचीं स्वप्नें २३ आजचीं स्वप्नें लघु-निबंध १ वायुलहरी (दुसरी आवृत्ति) २ सायंकाल ( ) ३ चांदण्यांत ४ अविनाश; ५ मंदाकिनी ६ मंजिऱ्या Q कादंबऱ्या १ दोन ध्रुव[तिसरी आ.]
२ हिरवा चांफा (तिसरी,आ.) ३ उल्का (तिसरी आ. ) ४ दोन मनें ( , ) ५ पांढरे ढग ( , ) ६ पहिलें प्रेम ( , ) ७ कांचनमृग ( , ) ८ हृदयाची हांक ( 55 ) ९ क्रौंच वध ( , ) १० रिकामा देव्हारा ( ,, ) ११ सुखाचा शोध ( , ) १२ जळलेला मोहोर विविध १ रंकांचे राज्य (नाटक) २ वनभोजन ( टीका) ३ धुंधुर्मास ( , ) ४ गडकरी (व्यक्ति आणि वाङमय) ५ आगरकर चरित्र ६ सहा भाषणे(अध्यक्षीय भाषणे) ७ फुलें आणि कांटे (लेखसंग्रह) ८ गोकर्णीची फुलें ( ,, ) बोलपट छाया धर्मपत्नी (तेलगू) ज्वाला अमृत देवता संयम सुखाचा शोध तुझाच माझं बाळ बडी मां लग्न पहावं करून | मूळ कथानक

 सरकारी पाहुणे |प्रो.चिं.वि.जोशी