पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हिंदुस्थानची राज्यपद्धति. - ह्या पुस्त- काम दक्षिणा प्राइझ कमिटीने बक्षीस दिले आहे; व अनेक विद्वानांचे अभिप्राय ह्यांत दिले आहेत. ह्या देशाचा राज्यकारभार हल्लीं कोणत्या पद्धतीने चालत आहे, त्याविषयीं ह्यांत सविस्तर वर्णन आहे. किं. ८ आणे; ट. ख. .II. आ.

 सोप्या व मनोरंजक गोष्टी.- ह्यांतील गोष्टी लहान लहान असून नीतिपर आहेत: व. मधून सधन चित्र घातली आहेत. मोठ्या सुवाच्य टाइपावर छापिले असल्यामुळे लहान मुलांस हे फार उपयुक्त आहे.किमत १॥ आणा; ट. ह. ५ प्रतीस .. आणा.

ही सर्व पुस्तकें मिळण्याची ठिकाणे.

ठाणें.-खाली सही करणाराकडे.
मुंबई.ज. म. गुर्जर, बुकसेलर्स, रामवाडी.

किताबखाना, बुधवार,


वि० वा० नाटेकर.
हेडमास्तर, शाळा नंबर २. ठाणे.