पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७३ )


 I have gone over a considerable por tion of “हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती, "- Feing an adaptation of Pro: Cyril Ransome's “ Our Colonies and India. ” The original is in the form of an address; but Mr. Natekar has done well in giving it the form of a narrative in Marathi. On the whole, the work has been fairly well done; and as to the importance of the subject to us &ll, and especially to pure Marathi readers, there can be no two opinions on the subject. I trust, therefore, that he book will be largely patronized by the public.

(S.) Narayan L. Phadke, B. A.
First Asstt. B. J. High School, Thana.


 वि. वि. रानसमकृत " कॉलनीज ऍन्ड इंडिया पुस्तकाच्या लेखी भाषांतराची प्रत आपण मजला वाच ण्याकरितां दिली, त्यांतील बरेच भाग मीं वाचून पाहिले; व कित्येक ठिकाणी मुळाशीहि ते ताडून पाहिले. सदर पुस्तक हे प्रोफेसर सीलीच्या “ Expansion of Englan | " नांताच्या पुस्तकानें थोडक्यांत सार आहे. असे म्हणण्यास हरका नाहीं. भाषांतराची भाषा सोपी व सरळ आहे, व शुद्ध मराठी वाचकांस हें इंग्रजीचें