पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१७१)

‘The merits of the book shall speak for +l:em- selves. In fine, your attempt is laudable, and your translation will be a very useful and valuable addition to Marathi literature.

( Sd. ) R. V. Gadre, B. A.
Dy. Edl. Inspector, Thana.


पुस्तक उत्कृष्ट झाले आहे.

( सही ) निळकंठ विनायक छत्रे, बी. ए.

एल. सी. ई.


डेप्युटि एज्यु. इन्स्पे. नाशिक.


 तुमची भाषा साधी सुबोध आहे. अशी पुस्तकें मराठीत भाषांतर झाली असतां फार उपयोग होईल, असें माझें मत आहे. पुस्तक तयार झालें म्हणजे एक प्रत माझेकडे पाठवावी. मी आनंदानें विकत घेईन. आ `पल्या पुस्तकास लोकाश्रय चांगला मिळेल, असा मला अरंवसा आहे.

( सही ) आण्णाजी रामचंद्र अत्रे. बी. ए. डेप्युटि एज्यु. इन्स्पे. अहंमदनगर.