पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६९)
पुस्तकावरील अभिप्राय.

 आपल्या पुस्तकाचा बराच भाग वाचून पाहिला. एकंदरीनें भाषांतर सुरेख झाले आहे. पुस्तक आश्रय देण्यास अगदीं योग्य आहे.

(सही) बळवंत रामचंद्र सहस्रबुद्धे, बी. ए.
 एज्युकेशनल इन्स्पेक्टर, दक्षिण भाग.

 “ I have gone through a considerable portion of your book. The translation, on the whole, is very well done. The book fully deserves patronage.

(Sd. ) B. R. Sahasrabudhe, B. A, Educational Inspector, S. D.

 "आपलें भाषांतर सरळ व सुबोध झाले आहे. एकंदरीत आपलें पुस्तक संग्राह्य आहे, याबद्दल कांहीं संशय नाहीं. "

( सही ) विष्णु मोरेश्वर महाजन, एम्. ए.
एजुकेशनल इन्स्पेक्टर, वहाड.


" Your translation is simple and ins