या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
उता-यांबरोबर त्यांनी दिली असल्याने या ग्रंथाची शैक्षणिक उपयुक्तता वाढली आहे.
इतिहासाच्या क्रमिक पुस्तकांप्रमाणे प्रस्तुत ग्रंथहि ऐतिहासिक पुरवणी वाचन म्हणून ट्रेनिंग कॉलेज व हायस्कूलचे वरचे वर्ग यांत उपयोगी पडण्यासारखा आहे. एकाद्या विद्यालयाने प्रत्येक भाग-- प्राचीन, मुसलमान, मराठा, ब्रिटिश अंमल यांतील उता-यांचे सुटे भाग--बांधून मागितल्यास तसे निराळे भाग बांधून देण्याची योजना आम्ही केली आहे.
अनंत चतुर्दशी श. १८७१।।
वि. गं. केतकर ता. ६-९-४९
कार्याध्यक्ष अ० वि० गृह, पुणे
.....।
-,
....