या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
६
६ ।
हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास
मातीची भांडी
या भांड्यांवर वेलबुट्टी काढलेली असते. कित्येक वेळां ।
अशाच प्रकारच्या परंतु उथळ भांड्यांत मृताची रक्षा ठेवीत असत. वेलबुट्टीच्या आकृतीवरून व ती काढण्याच्या
कौशल्यावरून तत्कालीन प्रगतीची कल्पना येते. [भांड्यावरील इंग्रजी आंकडे हे संशोधकांनी घातलेले आहेत.]