पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शद्ध करून जातींत घेतला २०१ आमचे यातीत येईल तेव्हां श्वदेस १५ उतम आहे तो सांडून परदेश कदाचिद्रुघट १६ असला तर तो कार्याचा आहे हे दिसी सेवेसी आधिकोतर विज्ञाप्ती करावी तों साहेब धनी खावद असत आमचे यातीचे व धर्माचे रक्षण करून पूर्वप्रमाणे चाले आण१७ आम्हां प्रजेचे समाधान होये तो हुकुम करणार साहेब धनी आहेत हे विज्ञाप्ति. तेरीख ७ रोज माहे जमादिलाखर सु।। सीत सलासीन मया व अलफ. २३ । । । शुद्ध करून जातीत घेतला आंग्रेकालीन पत्रव्यवहार) शके १६३७ वैशाख व. ११ लेखांक २५ भा.इ.सं. मंडळ इ. स. १७१५ मे १८ त्रैमासिक वर्ष २८,अं.३-४) आज्ञापत्र समस्त राजकीय धुरंदर विस्वासनिधी राजमान्य राजश्री कान्होजी आंगरे सरखेल ताा वाडवल प्राा चेहूल सा खमस अशरमया व अलफ भिवमी राणा याचा भाऊ गोदजीराणा हा फिरगाण प्राते बहुत दिवस होता म्हणोन तुम्ही त्यास पंक्तीस घेतला नाहीं येशस गोदजी मााराने बाह्मणास अन्य व देवास दीप देहू केला आहे तेणे प्रा। देहून जातीत घेणे (नि.अ.) छ २५ जनादिलौवल (मोर्तब सुद) अभ्यास :--' शुद्धीकरण' म्हणजे काय ? छत्रपतींची या प्रश्नाबद्दल काय वृत्ति होती ? या चळवळीचे पुनरुज्जीवन अलीकडील काळांत कोणी केले ? १५ स्वदेश. १६ कदाचित्, दुर्घट. १७ आणि. [४५