अांब्याचे नामकरण : सुधारस-रसनाविलास ।
१४७
सरदार लोक छळ-कपट करणारे असले तरी त्यांना तोडून टाकू नका. प्रेमाने आणि युक्तीने आपले म्हणणे त्यांना पटवा. अंथरूण पाहून पाय पसरा. सैन्याची पगार थकल्याची ओरड अजन आहेच. दारा शको जरी मोठा धोरणी व विचारी होता व त्याने कित्येकांना जहागिरी दिल्या तरी त्याने पगार वेळेवर न दिल्याने शिपाई लोक त्याजवर असंतुष्ट असत. मी आतां चाललों ! मी जे काय चांगलें अगर वाईट केले ते तुमच्यासाठीच केलें... तुम्ही माझे अपराध विसरून जा. आपला आत्मा शरिरांतून निघून जातांना - कोणी पाहिला नसेल, पण मी मात्र हे दृश्य पाहात आहे.
४२ : आंब्याचे नामकरण : सुधारस-रसनाविलास
[ मुलगा महंमद आझमशाह बहादुर गुजराथचा सुभेदार असतांना (इ. स. १७०३) औरंगजेबाने त्यास लिहिलेले पत्र. लेटस ऑफ
औरंगजेब पृ. ११ वरून. ] प्रिय आझम,
| तू आपल्या वृद्ध पित्यासाठी पाठविलेली आंब्यांची डाली पाहून भला फार आनंद वाटला. यांतील कांहीं नवीन जातींच्या आंब्यांना मी नांवे सुचवाबींत अशी विनंति तू मला केली आहेस. तू इतका कुशाग्र बुद्धीचा असतां आपल्या वृद्ध पित्यास हा त्रास कां देतोस ? बरे तर, तुझ्या आग्रहासाठी आंब्यांना मी पुढील नांवे दिली आहेत--सुधारस आणि रसनाविलास.
१० सा.इ.
. [६३
पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/177
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
