पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पाकिस्तानचा उदय * [ मुस्लिम लीगच्या लाहोर येथील अधिवेशनांत २३ मार्च १९४० रोजी पास झालेल्या ठरावाचा मसुदा पुढे दिला आहे. या प्रसंगी ब. जिना यांनी केलेल्या भाषणांत सांगितले की, “ कित्येक समजतात का, मुसलमान ही एक अल्पसंख्याक जात आहे, ते खोटे आहे. राष् या शब्दाच्या कोणत्याहि व्याख्येप्रमाणे मुसलमान हे एक राष्ट्र ९ व त्यांना त्यांचे मूळचे घर, राहण्यास प्रदेश, व व्यवस्थेस आपले स्वत: सरकार असले पाहिजे."-बानर्जी, भाग २ रा, पृ. ४२८] ।

  • अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या या अधिवेशनाचे असे विचार मत बनलेले आहे की हिदी राज्यकारभाराची पुनर्घटना करणारी कोण योजना पुढील मूलभूत तत्त्वांवर आधारलेली असल्याखेरीज तो " अमलात येणार नाही. ही मूलभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे :

। भौगोलिक दृष्ट्या सलग अशा ज्या भूप्रदेशांत मुसलमान हे बहु आहेत तेवढे प्रदेश, जरूरीप्रमाणे प्रादेशिक पुनर्घटना करून वेगळी उदाहरणार्थ, हिंदुस्थानच्या वायव्येकडील व पूर्वेकडील प्रदेशांत अस त्या गटांचे एक सार्वभौम स्वयंशासित सरकार निमण करावे, अशा प्र" च्या तयार झालेल्या नवीन प्रादेशिक घटकांत अल्पसंख्यांकांना योग्य,पा कारक व घटनेत नमूद असलेली अशी धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राज व इतर हक्कांसंबंधी संरक्षक बंधने असावीत व ती त्यांच्या संमतीन करण्यांत यावीत. हिंदुस्थानच्या ज्या भागांत मुसलमान अल्पसंख्य। त्या भागांत त्यांच्यासाठी त्यांच्या संमतीने धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय व इतर हक्कांचे व हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी परिणामकारक व घटनांतर्गत संरक्षक बंधने निर्माण केली जावीत. अभ्यास :–वर दिलेल्या मुस्लिम लीगच्या ठरावांत पाकिस्त शब्द नसला तरी ती कल्पना कशी व्यक्त झालेली आहे हें बारकाई" व आतां झालेल्या घटनेवरून ती स्पष्ट करा. • अशा प्रकार रणाम थिक, राजकीय । समूतीने निर्माण अल्पसंख्य आहेत कृतिक, आर्थिक करण्यासाठी योग्य, त पाकिस्तान हा है बारकाईने पाहा १०० ]