पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास सर्व हिदुस्थानभर रावणाप्रमाणे एकटेच अनियंत्रित नाचावयास पाहिजे आहे आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे धोरण असे आहे की, आपणांसच नव्हे केलेल्या या तर आपल्यामागून येणाया अनेक व्हाइसरॉयांसहि पादाक्रांत देशावर उच्छखल रीतीने आपल्याप्रमाणेच सदैव नावतां यावें ! सारांश हिंदुस्थानच्या लोकांनी राष्ट्रीय अस्तित्व कधीच संपादं नये, किंवा संपांदल्यास सराँय तें इती नेभळे असावें कीं, सिव्हिल सव्हिस, गव्हर्नर किवा हृ ।इ ' यांनी लोकांच्या 'स्याणाकरित भरतभूमीवर ज्या तांडव नृत्यास सुरूवात केळी आहे त्यास यत्किचिहि अडथळा न येत हा काळभैरवाचा नाच हल्ला प्रमाणेच सदैव चालू रहावा ! या नावांत पायाखाली तुडविल्या जा लोकांस स्थिति ही , संमत नाहीहें सांगावयास नकोचबंगाल्यांतील लाख लोकांस जी गोष्ट पसंत नाहीं—आणि ही गोष्ट कोणती तर बंगाली भा बोलणारे जिल्हे फोडावयाचे एबीन–ती जुलमानेंसमतीने आणि आ । त्यांच्यावर लादून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणें हें निर्दयपणाचेच तर मुसद्दयाच्या दृष्टीनेंहि अत्यंत असमंजसषणायै कृत्य होय. --केसरीतील निवडक लेख, भाग ३ रा, पृष्ठ ल्लींच्या , आग्रहात् । १. अभ्यास :—बंगालची फाळणी त्या वेळीं अमान्य असतांना मिळतांना ती कां मान्य करावी लागली याची मीमांसा करा. याचे पर काय झाले आहेत ? ८४]