पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३६४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ ३६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास 'छत्राखाली मोठया आनंदानें रहाण्यास आम्ही तयार आहोत. पण अर्थातच राणीसरकारच्या राज्यांत गेले आम्हांसहि इतर प्रजेप्रमाणेच कोठे तरी हवक असले पाहिजेत. महाराणी सरकारचीं जर आम्ही लेकरें आहोत तथ् एका - भागांतील लेकरें दुर्दैवी व दीन आणि दुसन्या भागांतील श्रीमंत व उर्मट कां असावीत हें आम्हांस कळत नाही. इंग्रज ज्या लोकांच्या वसाहती आहेत आम्हांस येण्यास लोक प्रतिबंध करू लागले तेणेंहि आहेत. हा भेदाभेद जोंपर्यंत राहील तोंपर्यंत इंग्रजी सार्वभौम राज्यची घडी कधींहि नी। बसावयाची नाही. महाराणी सरकारास हें तत्व मान्य आहे हे त्यांच्या १८५० सालच्या जाहीरनाम्यावरूनच सिद्ध होत आहेतरी चाळीस वर्षांत त्या जाहीरनाम्यांतील तत्त्वांची अंमलबजावणी झाली हें किती पाहून या महोत्सव प्रसंगी दयाळू होऊन जर पुरी महाराणीसरकार त्यांची अंमलबजावणी करण्यास सांगतील तर तीस कोट लोकांच्या उत्कर्षाचा पाया घातल्याच - त्यांस मिळेल. इतकेच नव्हे, तर इंग्रजी सार्वभौम राज्यास त्यामुळे अधिक बळकटी येऊन तें अधिक . करो आणि मोठ्या चिरस्थायी होईलईश्वर या उत्सवाचे व्हिक्टोरिया यांस अशा प्रकारची बुद्धि प्रसंग महाराणी श्री होऊन त्यांची अंमलबजावणी त्यांच्याच हातून येवो अशी आ घडून सर्वांची आहे. हीच आहे) प्रार्थना हिंदुस्थानास जर कांहीं आशा असली तर व ती श्री व्हिक्टोरिया राणीसरकार दीर्घायु होऊन त्याच्या हातें समर्थ व्हावी असे आमचें ईश्वराजवळ मागणे आहे -केसरीतील निवडक लेख, खंड १ ला, पृ. ३७ ६२ अभ्यास :–कायद्याच्या मर्यादेंत राहून निलैंड लेखन कसें करावें यात्रा हा लेख उत्तम नमुना आहे ८२]