पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्या यकारभाराची धोरणे नरलच्या र जाने ३२६ हिंदुस्थानची साधनरूप इतिहास ४७ : गव्हर्नर जनरल व भारतमंत्री यांचे संबंध | [ रिपनचे पत्र. तारीख २४ मे १८८१. लॉर्ड रिपन हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल होण्यापूर्वी इ. स. १८६६ सालीं कांहीं महिन हिंदुस्थानचा भारतमंत्री होता, यामुळे त्यास साहजिकच दोन्ही कामांचा अनुभव होता बनर्जी, भा. २, पृ. ४३-४४.] ....मी पूर्वी भारतमन्त्री होतो त्या काळांत व आज गव्हर्नर जनरल इंडिया ऑफिस यांच्या परस्पर संबंधांत फारच फरक झालेला आहे. काळांत लंडन येथून हिंदुस्थानवर अंमल करणे ही गोष्ट चुकीची मानली असे. त्या वेळी सर्वांस असे वाटे की भारतमंत्र्यांनी राज्यकारभाराची बांधून द्यावीत, पण ती अमलात आणण्याचा तपशील गव्हर्नर जनर हाती सोंपवावा. जोपर्यंत गव्हर्नर जनरल भारतमंत्र्यांच्या धोरणाबाहेर नाहीं तोपर्यंत त्यास हवे तेवढे स्वातंत्र्य द्यावे व भारतमंत्र्याने त्य पाठपुरावा करावा. परंतु अलीकडे अनेक कारणांनी विशेषतः ताराय: सारखीं दळणवळणाची साधने वाढल्याने नवीनच राज्यपद्धति अस्तित्वात आहे. अलीकडे इंडिया ऑफिस हिंदुस्थानच्या कारभारांत कितीतरी घालते; पण एकंदरीत गेल्या वर्षाचा अनुभव जमेस धरत घडून आले फायदेशीरच आहे.......मात्र अलीकडे हटिंग्टन (भारतमंत्री) या प्रश्नाखेरीज इतर अनेक प्रकरणे संभाळावी लागत असल्याने त्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देण्यास फावलें नाहीं, यामुळे अनेक बाबतीत ऑफिसमधील लोकांनी आपल्याच मनाप्रमाणे सर्व कारभार चार दिसतो ! अभ्यास :-‘तारायंत्रामुळे हिंदी राज्यकारभारांत घडून आले फायदेशीरच आहे' असे वर म्हटले आहे. फायदेशीर कोणाच्या दृ" तुम्हांस हे मत मान्य आहे काय ? होत यंत त वडून आलेला बदल मंत्री) यांस हिंदी त्याने त्यास हिंदी ' बाबतींत इंडिया (भार चालविलेला न आलेला बदल च्या दृष्टीने ?