पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही इंग्रज अधिकारी है (इंग्रज) लोक व या घयत ३२०० - हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास ४३ : कायदे मंडळांत बिनसरकारी लोकांचा प्रवेश | [ सर चार्ल्स वुडचे हाऊस ऑफ कॉमन्समधील भाषण, ६ जून १८६१. वानर्जी, भा.२ १. २३-२४ व ३१.] * युरोपियन लोकांना हिंदी लोकांसंबंधी कांहीं वर्षांपूर्वी संपूर्ण विश्वास वाटत असे तो आतां वाटेनासा झाला आहे. पूर्वी कांहीं झालें तरी बरचे बडे आप कारी व असंख्य हिदी जनता यांच्यांत वैराची भावना नसे. किंबहुना बहुत समाजास सरकार में आपलें पाठीराखे आहे असे वाटत असे. जर काही वि किवा मत्सर असलाच तर तो इंग्रज वसाहतवाले व कांहीं इंग्रज आ यांच्याविषयी वाटत असे. कारण जनता व हे (इंग्रज) यांच्यांत प्रत्यक्ष हितविरोध उत्पन्न होत असे. जेव्हां कांही दिवसांपूर्व में असे लक्षात आले की हितविरोधाची भावना ही बहुजन समाजांत रवाल व अधिकारी वर्गात वरपर्यंत जाऊन पोहोचली आहे. तेव्हां मला त्याबद्द फार वाईट वाटले. कारण आपल्या राज्याच्या स्थैर्याच्या दृष्टीमें में सुचिन्ह मी या मुद्यावर फार विस्तार करीत नाहीं परंतु आपल्या राज्यकार वरील संकटाकडे डोळेझांक करणे मूर्खपणाचे होईल हे जाणून आपण आ राज्यकारभाराच्या संस्था स्थिर पायावर उभारणे हे आपले कर्तव्य आहे आपण जर कायदे करण्याच्या कामांत बचा हिदी लोकांना सह करून घेतले तर त्यापासून मोठे फायदे होतील. एक तर त्यांच्या १ राज्यकारभारांत त्यांना अजीबात वगळलें अशी जी त्यांची आजप भावना आहे ती नाहीशी होईल व हे बडे हिंदी लोक आपल्या राज्याशा हलके समरस होतील. (हिंदी लोक असलेल्या) कौन्सिलास एखाद्या वा स्वरूप द्यावे असा माझा हेतु नाहीं. माझा उद्देश या लोकांच्या हात कायदे करणारी संस्था द्यावी एवढाच आहे गव्हर्नर जनरलचे काय मंडळ व हे सभासद यांनी मिळून बनलेले हे कायदेमंडळ सर्व हिंदुस्थ कायदे करील. प्रांताप्रांतांतून कायदे करणारी छोटी मंडळे अस्तित्वात अशी माझी सूचना आहे. परंतु या (वरिष्ठ) कायदेमंडळास त्यांच्या ब सर्वत्र लागू पडणारे कायदे करण्याचा अधिकार असावा असे माझे ॥ अभ्यास :--हिंदुस्थानांत कायदेमंडळे स्थापन करण्याची इच्छा कोणत्या कारणाने झाली ? र त्यांच्या देशाच्या | आजपर्यंतची ज्याशी हलके द्या वादसभेचे च्या हातीं एक 'हस्थानसाठी त्वांत आणावी थांच्या बरोबरीने असे माझे मत आहे को इच्छा इंग्रजांना