पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेपाळच्या जंगबहादुरास नानासाहेबांचे पत्र ३११ वेळां व्यतिरिक्त श्रिस्तीधर्मासंबंधीं विद्यार्थ्यांनी शिक्षकांना माहिती विचारली तर आमची हरकत नाही. अर्थात् हें अध्ययन दोन्ही बाजूने ऐच्छिक राहील अभ्यास :--१. शिक्षणाचा उद्देश काय होता ? तो काय असावा असे सांगितले जातें ? २. शिक्षण देण्याचे कर्तव्य कोणाचे ? सरकारने रैट इन्-एड (मदतीसाठी देणगी) ही खाजगी संस्थांना सरकारी मदत देण्याची योजना कां स्वीकारली ? ३. असे कोणते मुद्दे यांत आहेत क ज्यामुळे या खलित्याला विशेष महत्त्व दिले जातें ? न -५ !! २७ : : नेपाळच्या जंगबहादुरास नानासाहेबांचं पत्र ३ फेब्रुवारी . } का. नकेळकर पृ. १७३ । १८५९ [ी काँग्रेसच्या जन्मापूर्वीहि चाळीस वर्षे होऊन गेलेली ही पहिली राष्ट्रीय चळवळ होती असा ‘यंग इंडिया' पुस्तकांत लाला लजपतराय यांनी इ. स. १८५७ च्या चळवळीबद्दल उल्लेख आहे. केला ..रंगून येथे बादशाहाच्या कबरीला साक्ष ठेवून नताजान सैनिकांना उद्देशून भाषण केलें कीं, " १८५७ च्या अपयशाचा आम्ही सूड उगवू आणि याकरतां स्वतःचे आणि शत्रयै रक्त स्रांड !" या क्षोभांतील मुख्य व्यक्तींपैकी नानासाहेब यांचे कांहा विचार उतायांत आहेत. १८५७ च्या डिसेंबरांत दुसरी कानपूरची लढाई झालीआणि १८५८ च्या मार्चमध्ये लखनौमध्ये बंडवाल्यांचा पराभव झाला.. दि. ३१ डिसेंबर १८५८ रोजी रापती नदीचे कांठीं इंग्रज व शेवट बंडवाले यांचा चुरशीचा सामना झाला. निरुपाय होऊन नदी पलीकडच्या अरण्यांत पेशवे आपल्या सहकायांसह बेपत्ता झालेहा या नेपाळचा प्रदेश होय. लखनौची बेगम, युवराज ब्रिजिस कादर' सर्वांच्या विचारें नेपाल सरकारकडून आलेल्या बद्रिसिंगाजवळ पेशव्याने पुढील पत्र दिलें. युवराज कादरूनीहि असेंच पत्र लिहिले पण दोहोचाहि उपयोग झाला नाही. ' ग्रंथांतून माहिती येथे ‘शमीपूजनवरील घेतली आहे] “ लखनौच्या बेगम साहेब यांना त्यांचेजवळ असलेले सर्वे राजे, तालुक [५७ २० सा .इ.