पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिंदुस्थानचा स।धनरूप इतिहास नैतिक पातळोहि वाढते. त्यामुळे विश्वासाच्या जागी काम करणान्या नोकरांचा परवठा तुम्हांस व्हाव. ७. या शिक्षणाचा उद्देश हा आहे की प्रगत अशा कला-वाङ्मय, विज्ञान, तत्त्वज्ञान व युरोपीय वाङ्मयाचा, थोडक्यांत म्हणजे सर्वे युरोपियन ज्ञानाचा प्रसार करवा. १४. इंग्रजी समजणाच्यांना इंग्रजी माध्यमातें हें ज्ञान द्यावें, परंतु ज्यांना इंग्रजी येत नाही अशा वर्गाला देशी भाषांतून हें ज्ञान द्यावें. इंग्रजी येणारांनों त्यांना प्राप्त झालेले ज्ञान आपल्या देशबांधवांना आपल्या माय भाषेतून द्यावें. या रीतीने हळूहळू युरोपीय ज्ञान सर्व समाजाच्या आटोक्यांत . १७. यासाठी आम्हीं ठरविले आहे कीं, निरनिराळचा प्रांतांच्या सरकारांनी शिक्षण विभाग स्थापावा. २४. आतां अशी वेळ आली आहे की हिंदुस्थानांत विद्यापीठे स्थापन करावी. त्यांनी वाङमय विज्ञान शाखांतील तज्ज्ञांना लायकीनुसार पदव्या द्याव्या: २५. लंडन युनिव्हसिटीची घटना आदर्श म्हणून पुढी ठेवावी. २८. पदवी परीक्षांत धर्म हा विषय ठेवण्यांत येणार नाही. विद्या पीठाशी संबंध असलेल कॉलेजें भिन्न भिन्न धर्मपंथांच्या नेतृत्वाखाली असू ५१-५२. एतद्देशीयांच्या शिक्षणाचा प्रश्न योग्य साधनांच्या अभावीं एकट्या सरकारला सडांवण अशक्य आहे हे जाणून..आम्ही हिंदुस्थानांत अॅट-इन्-एडची पद्धति चालू करण्याचे ठरविलें आहे. ही पद्धति या देशांत (इंग्लंडांत) यशस्वी झालेली आहे ५३. ही मदत देतांना शाळेत दिल्या जाणान्या धार्मिक शिक्षणांत ढवळाढवळ केली जाणार नाही. ६७ ..आमची इच्छा आहे की होईल तितक्या लवकर प्रत्येक इलायांत शिक्षक बिद्यालये व शिक्षक वर्ग स्थापले जावे. ७९ ...मेडिकल कॉलेज व सिव्हिले इंजिनिअरिंग कॉलेली स्थापण्यांत व चालविण्यांत आम्ही साहय देऊँ. ८४, सरकारी संस्थांतून देण्यांत येणाच्या धामिक शिक्षणासंबंधी बराच गैरसमज दिसतो . राहील .शाळेच्या तेथील शिक्षण धर्मातीत ५६ ] • • •