पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०७ राज्य खालसा करण्याचा सिद्धांत ३४ ः ः ः राज्य खालसा करण्याचा सिद्धांत [ १८४८ मध्ये डलहौसीने कोर्ट ऑफ् डायरेक्टरला लिहिलेल्या खलित्यांतून --मूर, ३५१-५२] माझे विचारपूर्वक झालेले व निःसंदिग्ध मत मी कळवितों. दूरदृष्टीनें व अचूक धोरण म्हणून ब्रिटिश सरकारने संस्थानी प्रदेश अगर त्यांचा करभार मिळविण्याची येणारी न्यायपूर्ण संधि कधींहि सोडूं नये. मग हे प्रसंग कोठल्याहि रीतोत्रे-नैसर्गिक वारस नसल्याने येवोत किंवा हिंदू पद्धतीने दत्तविधान केले असलेल्यास ब्रिटिश सरकारची अनुमति न घेतल्याने येवोत. अभ्यस :कोणकोणती राज्ये लॉर्ड डलहौसीनें खालसा -न्या सूत्रान्वये केल ? १८५६ ब्रह्मशाशी युद्ध २८ फेब्रुवारी पार्लमेंटरी पेपर्सी नं. २४५ [ आपली कारकीर्द संपत आली असतां लॉर्ड डलहौसीने आपल्या राज्यकारभाराचे सिंहावलोकन करणारें विस्तृत वृत्त लिहिले. त्यामध्ये १८० कलमें आहेत. आगगाडी सुरू करणं, पोस्टाची व्यवस्था, ब्रह्म- देशाचे युद्ध, नागपूर खालसा,हें सर्वे झाले तरी सर्वच कसे सामसूम होते, काश्मीरचा राजा इंग्रजांना कसा भितो, गंगेचा कालवा, आसामांत चहाचे वाढते मळे इत्यादि अनेकविध वर्णन व त्यासंबंधी आपण काय काय केले तेहि डलहौसीने त्यांत लिहिले आहेत्यानी कारकोर्द समजण्यास अभ्यासकांनीं हें मूळ लिखाण वाचणे इष्ट होय. यांत तिसरें कलम ब्रह्मदेशासंबंध आहे तें येथें अनुवादित केले आहे. --मूर, ३५३-३५४.] सरकारला दोन वर्षे झाली नाहींत तोंच हिंदुस्थान एकाएक ब्रह्म देशाच्या विरोधाला तोंड द्यावें लागलं रंगून बंदरांतील कांहीं ब्रिटिश व्यापायांना आव्हा राजाच्या अधि कान्यांनी फार छळले व त्याने यंदाबूचा करार मोडला. लॉर्ड वेलस्लीने मोठचा दूरदृष्टानें असे तत्व सांगून ठेवले होते कीं, [५३