पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास पजाब खलप्त ३३ [लॉर्ड डलहौसीनें ईस्ट इंडिया कंपनच्या संचालक मंडळाला दिलेल्या वृत्तांतून. --मूर, ३४७.] २७ एप्रिल १८४८...नंतर (शीख़) सरदारांनीं कळविलें कीं सैन्यावर त्यांचा तावा नाही व मूळराजाच्या विरुद्ध ते लढणार नाही... सरकारच्या दप्तरी कित्येक पत्रे आहेत कीं, जीं शीख सरदारांनी जवळच्या प्रदेशांतील मुसलमान, हिंदू व शीख सत्ताधिशांना पाठविल आदि त्यांत मुख्य भाग हाच आहे कीं, ब्रिटिशांचा नाश करून त्यांना येथून घालविणं आवश्यक आहे यापेक्षांहि त्यांचा कडवटपणा पुढे गेला आहेअफगाणांची मदत शीख़ कधीं मागतील व वाटेल करून असे तो त्याग ती घेतील कोणासहि वाटणार नाही. परंतु ब्रिटिश विद्वेषामुळे त्यांनी हेंहि केले आहेअम् दोस्तमहंमदला त्यांनीं बोलाविलेंपेशावरचा प्रांत त्यांस देण्याचे . त्यांनी मान्य केले आहे. तो आला. त्याने शीखांचीं देवळे लुटलीं, गांवें उपरत केली व लोका' रतेने वागविले. तरीहि शीख राष्ट्र त्याचे साहय घेतच आहे. अद्यापहि मला हें मान्य आहेकीं सुसंघटित, बलवान् व मित्र हिंदुराज्य पंजाबमध्ये असावें.परंतु नंतर घडलेल्या सिद्ध कर घटनांन आ;ि कीं असे होणे अशक्य आहे .जाहीरनामा काढण्यांत येत आहे , ब्रिटिशांच्या हिंदी साम्राज्य पंजाब समाविष्ट करण्यांत आला आहे अभ्यास :-ब्रिटिश राज्याच्या सीमेवर आपल्याशी दोस्ती करणले प्रबळ हिंदुराज्य इंग्रजांस कां पाहिजे होते याची मीमांसा करा. मग श राज्य खालसा कां करण्यांत आलें ?