पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३३२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०४ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास रीतीनें जलालाबादेच्या अधिकायांना लिहिलें कीं, काबूलश झालेल्या करारा- नुसार त्यांनी पेशावरला जावें४ जानेवारीस काबूलहून इंग्रजांनी कळविलें कीं पेशावरला जाण्यास लगेच निघालें पाहिजे. ६ जानेवारीला सैन्याने तळ हलविला. पण आमच्या माहितीप्रमाणे रसदेशिवाय, निवायावी किंवा संरक्षणाचे साधनें नसतांना (अशा स्थितींत) आणि कडक हिवाळयांत डोंगराळ भागांत शबूच्या हल्ल्यास तें सैन्य बळी पडले. २-३ मुक्कामांत हो सेना असंघटित व गलित धैर्ये झाली. लष्करी संघटना हें तिंचे स्वरूप शेवट नष्टच झाले ! ४. या दुर्दैवी माघारीत कारवूलहून निघालेले धडधाकट असे किता लोक होते ते समजलेले नाही; पण तेथे असलेल्या सैनिकांची संख्या दीर्घ काल चाललेल्या झगडयाने बरीच घटली असावी. आणि आम्हांला असे कीं, ४,००० इतीसुद्धां संख्या त्यांत नसावी; कित्येक अधिकारी जखमी झालेले वा मत्यमखीं पडल्यानें सेनेलाहि दौर्बल्य आलेले होते. अभ्यास :- -पराभवाच वृत्तसुद्धां तारीखवार व आंकडेवार धाड इंग्रजांची पद्धति अनुकरण करण्यासारखी आहे वाटते • ३१ सिंध कां जिंकला ? २२ मार्च १८४३ [ जनरल एलिनबरोनें लॉर्ड वेलिंग्टनला लिहिलेले पत्र. गव्हनर -मूर, पृ. ३३०] अमीरांशी तंट केल्याशिवाय सिधच्या खालील भागावर मोक्यावी जागा आपल्या ताब्यांत ठेवणे कसे शक्य होतें ? एरवी कराची येथील आपल्या मुक्कामाचे आपल्याला समर्थन करतां आले नसतें; अफगाणिस्तान युद्ध संपल्यामुळे, (अमीरासीं) नवीन तह केल्याखेरीज बक्करला. तळ ठेवणे अन्यायाचे झाले असते. जें कांहीं घडले त्यावरून सिंधू हया खोन्यांतून आपण दूर जातांच नाविक वहातुकीला नदी मोकळी केल्याचा अमोराकडून झुगारला होतें जाणार हैं दिसत . आपण अफगाणिस्तानांतून मार खाऊन परतलों चुकीची समजूत अशी अमीराची झालेली होती. म्हणू* जरूर त्या दुरुस्त्या तहांत करून घेण्याचे मी ठरविले ५०]