पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९८ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास स्थितीत राष्ट्रीय स्वातंत्र्याचे अवास्तव स्तोम माजवणे हा भ्रम नव्हे काय ? मनुष्याला समाजांत एकसारखे आपल्या शेजाच्याशी सहकार्य करीतच वागावे लागते. या सहकारावाचून त्याचे जीवन शक्य नाहीं. विशेषतः शेजारी प्रबळ असेल तर मनुष्य त्यावरच अवलंबून राहतो. हे जर खरे आहे तर राष्ट्रीय स्वातंत्र्याचा टेंभा मिरवण्यांत व आपण दुस-या कुणावरहि अवलंबून नाहीं हे सांगण्यांत काय अर्थ आहे ? जेते हे जितांपेक्षां सुधारलेले असतील तर जेत्यांचे आक्रमण अनिष्ट ठरतेच असे मानण्याचे कारण नाही. कारण जेते हे आपल्याबरोबर नव्या संस्कृतीचे फायदे घेऊन येतात. माझे तर असे स्वच्छ मत आहे की आणखी बरीच वर्षेपर्यंत हिंदुस्थानावर इंग्रजांचा अमल राहिल्याने व त्यांचा सहवास झाल्याने या देशास राजकीय स्वातंत्र्याचा मार्ग दिसू लागेल. | अभ्यास :--"इंग्रज राज्याची शंभर वर्षे' या विषयावर इंग्रजांच्या सवासाने हिंदुस्थानास झालेले फायदे दर्शविण्याच्या दृष्टीने एक विस्तृत निबंध लिहा. रांना | सती बंदीचा कायदा लाइफ ऑफ बेंटिक, (८ नोव्हेंबर बौलर. पृ. ९६ ) १ १८२९ [ लॉर्ड बुइल्यम बेंटिकचे निवेदन ....--मूर, पृ. २९३.] १. प्रश्न कसाहि असो--सतीची पद्धति चालू ठेवण्याचा असो की बंद के याचा असो- त्याचा निर्णय गंभीरपणाने ठरविला पाहिजे. वर्षानुवर्षे वाचविण्याची सत्ता असतांनाहि क्रूर आणि अकाली मरणास शेकडो । पराधी स्त्रियांना बळी जाऊ देणे ही विवेकबुद्धीला पटणारी गोष्ट नाहीं. ३ जें कांहीं लोकमत अजमावलें त्याचा अर्थ लक्षात घ्यावयाचा तर सतीनि मार्ग पत्करल्यास ब्रिटिश साम्राज्यच धोक्यात येणार आहे असे दिसते. करणे म्हणजे, एकदम शेकडों, हजारो, नव्हे लक्षावधि लोकांना उप अशा थोर सुधारणा--ज्या आपले राज्य चालू राहील तरच करतां येता ४४] TGS ट। असे दिसते. असे पत fळ त्या