Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लॉर्ड मिंटोचे परराष्ट्रीय धोरण २९३ २३ । । । लॉर्ड मिंटोचे परराष्ट्रीय धोरण लॉर्ड मिंटो इन इंडिया पृ. १०१ ] [ २ फेब्रुवारी १८०८ [ बोर्ड ऑफ कंट्रोलला लॉर्ड मिंटोने पुढीलप्रमाणे लिहिलें. --मूर, पृ. २५२, २५४] जोपर्यंत फ्रान्स युरोपांतील युद्धामध्ये गुंतलें आहे तोपर्यंत या भागाकडे त्यांचा हल्ला होणे हे असंभवनीय; परंतु जर रशियाशीं तह झाल्याने फ्रान्सचें सैन्य मोकळे झाले, आणि यूरोपियन सत्ताधीश त्यांच्याशी सतत नमून वागले तर, तुर्क, रशियन व पॅशियन सत्ताधीशांशीं समझौता करून परेंच सैन्याचा मोठा भाग इराणमध्ये येणे ही गोष्ट सध्यांच्या फ्रेंच राज्यकर्त्यांच्या चिकाटी व उत्साह या विशेषाकडे पाहिले म्हणजे अशक्य वाटत नाहीं. । | एकदां कां इराणांत फ्रान्सचे वर्चस्व स्थिर झाले, कीं अशी न्याय्य, अपेक्षा करता येते की, फ्रेंचांना आपले वर्चस्व हळुहळू हिंदुस्थानांपर्यंत वाढवितां येईल. आणि शेवटी कंपनीच्या राज्यांत सैन्य घुसविण्यास मार्ग खुला होईल | ..., हो घटना संभवनीय आहे असे समजून, शक्य तेथे त्यास आपल्या विचारानुसार पायबंद घालणा-या योजना करणे हे आमचे कर्तव्यच आहे. कित्ता, पृ. १४८] [ जून १८०८.. योजिलेला हेतु असा कीं काबूल व लाहोरच्या राजांना खूष ठेवून, त्यांच्या प्रदेशांतून आमचे सैन्य नेण्यास त्यांची अनुमति मिळविणे किंवा तेथे आपल्या सैन्यास प्रवेश मिळविणे (व या रीतीने) हिंदुस्थानावर होणा-या फ्रेंच स्वारीस विरोध करणे. आमची अपेक्षा अशी की, या सरकारांच्या सहकार्याने होईल तितकी बचावाची व्यवस्था करणे किंवा निदान आमच्या लष्करी हालचालींना व हेतूंना त्यांची मैत्रीची सहानुभूति व साहाय्य प्राप्त करणे शक्य व्हावें. | अभ्यास :--नेपोलियनची इतकी भीति लॉर्ड मिंटोस कां. वाटत होती ? पररष्ट्रांत, त्याने मि. मेट काफ् इत्यादींचीं शिष्टमंडळे कां पाठविलीं? | १. टिलासिटचा तह. झार व नेपोलियन यांमधील इ. स. १८०७.. रशिया-परान्स जोडीने हिंदुस्थानवर स्वारी करावी, अशी योजना या तहांत होती असे त्या वेळीं वाटत होते. २ नेपोलियन. 1 ३९